सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे छापे ! पहा किती आहे त्याची संपत्ती ?

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- गरिबांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने छापे मारले आहेत. आयकर विभागाने एकूण ६ ठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान, आयकर विभागाने आज बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचे ‘सर्वेक्षण’ केले. आयकर विभागाची टीम सकाळी सोनू सूदच्या घरी पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणांचे … Read more

Health-tips : रोज एक ग्लास पाण्यात एक चिमूटभर हळद मिसळून पिल्यास काय होईल ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-हळद अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. हे आपणा सर्वांना माहित आहे. पण या फायदेशीर हळदीचा वापर कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लोकांनी त्यांच्या आहारात अशा प्रकारे केला की त्यांना त्याची सवय झाली. अन्नामध्ये रंग जोडण्याव्यतिरिक्त, हळदीचा वापर आरोग्य राखण्यासाठी देखील केला जातो. काही लोकांनी दुधात मिसळलेली हळद प्यायली, तर काही लोकांनी … Read more

भारी: येतोय स्मार्ट गॉगल! फोन नसेल तरीही होईल कॉलिंग

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- Xiaomi ने नवीन स्मार्ट प्रोडक्ट कॉन्सेप्टचे अनावरण केले आहे. हे एक एक स्मार्ट ग्लास अर्थात चष्मा आहे. यामध्ये कॉलिंग, नेव्हिगेशन,  लाइव्ह ट्रान्सलेशन आणि फोटो काढण्यासाठी कॅमेरा अशी  विभिन्न सुविधा आहे.  या कंपनीची  या स्मार्ट ग्लासेस विकण्याच्या योजनेबद्दल अजून माहिती समोर आली नाही. पण व्हिडिओ शेअर करून, त्याची फीचर्स … Read more

खुशखबर!खुशखबर! घर बांधण्यासाठी मोदी सरकार देऊ शकते तिप्पट पैसे ; वाचा अन लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- प्रधानमंत्री पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समितीचे मत आहे की आता घरे बांधण्याची किंमत वाढली आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर आता लोकांना पीएम आवास अंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील. … Read more

रेल्वेकडून दरमहा लाखो रुपये कमवाल; कसे? वाचा अन मालामाल व्हा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर काहीचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने व्यवसायाची एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. तुम्ही कमी भांडवलात सुद्धा बम्पर नफ्यासह व्यवसाय सुरू करू शकता. दरम्यान, आत्मनिर्भर … Read more

सोने अजूनही 9200 रुपयांनी स्वस्त, खरेदी करण्याची उत्तम संधी ; जाणून घ्या सोन्याचेआजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- व्यापार सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत जास्त वाढ झाली नाही. आज चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात … Read more

स्टेट बँकेच्या ग्राहकांना खूप मोठी खुशखबर ; वाचा अन फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देत व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने 14 सप्टेंबर 2021 रोजी निर्णय घेतला आहे की आधार दर 5 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.05 टक्के कमी केले जातील. यानंतर नवीन व्याजदर 7.45 टक्के असेल. त्याचबरोबर बँकेने … Read more

15 September Petrol Diesel rate : जाणून घ्या आजचे पेट्रोल – डिझेल दर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचवेळी डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लिटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित … Read more

अर्धा कप चहाच्या किमतीत येणाऱ्या ‘ह्या’ शेअर्सने तिनचं महिन्यात बनवले लखोपती

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. … Read more

हुशार व्हा अन पैशांमधूनच पैसे मिळवा; ‘ही’ 7 सूत्रे फॉलो करा कधीच येणार नाही तंगी

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक बाबींची जाण असली पाहिजे. एरवी आपण पैशांसाठी काम करत … Read more

बँकेत एफडी करण्यापूर्वी लक्षात ठेवा श्रीमंतांची ‘ही’ 7 सूत्रे ; होईल फायदाच फयदा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- बँक फिक्स्ड डिपॉझिट भारतातील सर्वाधिक पसंतीची आणि लोकप्रिय ठेव योजना आहे. यात बँक 1 ते 10 वर्षांच्या कालावधीत 5.50 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज दर देतात. एफडी वर मिळणारा व्याज दर या ठेव योजनेची लोकप्रियता ही सुरक्षित स्वरुपाची असते. यामध्ये गुंतवणुकीवर निश्चित वेळेत व्याज मिळतो. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे … Read more

काळजी घ्या : डेंग्यूही बदलतो आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आणि….

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतोय. मात्र रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोनाची परिस्थिती अदयाप सुधारलेली नाही. अशातच डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट पसरली आहे. काही … Read more

मोतीबिंदू म्हणजे काय? मोतीबिंदू होण्यामागची कारणे आणि लक्षण कोणती? आणि उपचार…

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- दृष्टि कमी होण्‍याच्‍या कारणांपैकी मोतिबिंदु हे जगामध्‍ये अंधत्‍वाचे प्रमुख कारण आहे. डोळयांच्‍या आतमधील भिंग हे कॅमेराच्‍या भिंगाप्रमाणे काम करते, स्‍पष्‍ट दृष्टिकरीता दृष्टिपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण करते. आपल्‍याला लांबच्‍या व जवळच्‍या सर्व वस्‍तु स्‍पष्‍टपणे दिसण्‍याकरीता डोळयांचा केंद्रबिंदु अनुकुल बनविण्‍याचे काम भिंग करते. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरातील काही … Read more

अमेरिकन डॉलरला सोन्याचे बळ, ‘या’ किंमतींनी चिंता वाढवली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- सोमवारी स्पॉट गोल्ड ०.१ टक्क्यांनी वाढून १७८७.३ डॉलर प्रति औंसवर बंद झाला. अमेरिकेच्या महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीपूर्वीच डॉलर उंचावल्याने गेल्या आठवड्यापासून घसरणीच्या आलेखावर असलेला बुलियन कायम दबावाखाली राहिला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह अधिका-यांनी नमूद … Read more

पावसाळ्यात कोणते कपडे वापरावे व कोणते टाळावे. . .

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- जेथे पाऊस जास्त असतो अशा भागात राहात असाल तर शॉर्ट ड्रेरेसेस सोबत लांब रबरी बूट्स घाला. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात खूप दिलासा मिळतो, पण चिखल व पाण्यामुळे कपडे खराब होण्याची भीती रोजच असते. अशावेळी पावसाळ्यात कोणते कपडे घातल्यामुळे आपण कंफर्टेबल राहाल व स्टायलिश दिसाल ते जाणून घेऊया. १. रंग :- … Read more

सोन्याच्या दरात चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  गेल्यावर्षी सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घालणाऱ्या सोन्याचा दरात सध्या घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा सोन्याची किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी म्हणजे साधारण 48 रुपयांनी घसरला. तर डिसेंबर वायदाच्या चांदीचा दर 0.24 टक्के म्हणजे … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; जाणून घ्या लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा फ्रीझ मोडमध्ये जाताना दिसत आहेत. आज पेट्रोल (Petrol ) -डिझेलच्या (Diesel ) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीत जिथे पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लिटर राहिला. त्याचबरोबर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिला. महानगरांमधील आजचे … Read more

पंचेचाळिशी नंतर नियमित व्यायाम का करायला हवा?

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-बयाच्या पंचेचाळिशीनंतर आपल्या शरीरात अनेक बदल सुरू होतात. सर्वांत जास्त परिणाम त्वचा, आरोग्य आणि क्षमतेवर पडतो. आरोग्यासंबंधी समस्यांमध्ये केस पातळ होणे, दातांमध्ये खराबी, हाडांमध्ये ठिसूळपणा, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे, मेटाबॉलिज्मची कमतरता, हृदय कमकुवत होणे, अशा समस्या वाढू लागतात. एकूणच या वयानंतर शरीराचे डी-जनरेशन सुरू होते. याला मेल मेनोपॉझ … Read more