एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करायच्या ‘ह्या’ ग्लॅमरस अभिनेत्री ; अचानक सर्व सोडून परदेशात झाल्या शिफ्ट
अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एकेकाळी आपल्या कामगिरी आणि सौंदर्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले. पण ही सल्तनत सोडून त्या अचानक बॉलिवूड तसेच देश सोडून परदेशात स्थायिक झाल्या. प्रियांका चोप्रा, प्रीती झिंटा अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट आहेत. प्रियंका चोपड़ा या प्रकरणात आजकाल लोकांना प्रियंका … Read more