हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहेत पुरुषांचे सेक्स हार्मोन्स; वाचा सविस्तर…
अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- आजची खराब जीवनशैली आणि अनहेल्दी आहारामुळे लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे आजार लोकांना वेगाने आपल्या कवेत घेत आहेत. या वाढत्या घटनांवर मात करण्यासाठी एक विशेष संशोधन केले गेले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार पुरुषांमध्ये आढळणारा सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनचा या संशोधनात उपयोग केला गेला . टेस्टोस्टेरॉन … Read more