जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर आजच बदला ‘ह्या’ सवयी, आरोग्याच्या आहेत जानी दुश्मन
अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- तब्येत खराब होण्याची सुरवात आपल्या शरीराचे वजन वाढण्यापासून सुरू होते. जर तुमच्या शरीराचे वजन वाढत असेल तर, तर समजा, तुमची जीवनशैली खराब झाली आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदय आणि मूत्रपिंड रोग इ. लठ्ठपणाशी संबंधित आहेत. वास्तविक, आपल्या लठ्ठपणाचे कारण म्हणजे काही वाईट सवयी, ज्यामुळे आपल्या शरीराची अंतर्गत कार्ये बिघडतात … Read more