सेन्सेक्सचा नवा उच्चांक; 51 हजारांचा टप्पा केला पार
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. सेसेन्क्स 618 अंक म्हणजेच 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 51,348.77 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 192 अंकांच्या म्हणजेच 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 15115.80 पातळीवर बंद झाला आहे. या शेअर्समध्ये झाली वाढ :- महिंद्रा अँड महिंद्रा, ऍक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, आयटीसी, सन … Read more






