अंडी खाताय ? मग आधी हे वाचाच
अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-अंडे खाणे शरीरासाठी इष्ट असते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा साथ असतो. अनेकांना अंडी आवडतातही. अंड्यांमध्ये अनेक घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊयात अंड्यामुळे शरीराला होणारे फायदे – १) शरीर सुदृढ होते अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ … Read more