आहारात करा ‘या’ सात प्रकारच्या तेलांचा समावेश आणि मिळवा उत्तम आरोग्य

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : आहारात योग्य तेल प्रमाणात घेतल्यास योग्य प्रमाणात फॅट्स शरीरात जातात. यातून शरीराला उर्जा मिळते. जर या ७ तेलांचा वापर केला तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. १) खोबरेल तेल: खोबरेल तेलाचा आहारात समावेश असेल तर त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. या तेलातील गुणधर्मामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. न्युरॉलॉजिकल त्रास तसेच … Read more

तुम्हाला ‘तो’ किंवा ‘ती’ आवडत नाही ? मग करा ‘असं’ काही…

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : बऱ्याचदा एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर रोमॅन्टिक डिनर डेट्स, किंवा बाईक रपेट किंवा मस्त एकत्रित फिरणे आदी गोष्टी सुखावह वाटतात. परंतु यासाठी दोघांचेही प्रेम असणे गरजेचे असते. एकतर्फी प्रेमातून हे शक्य होत नाही. जर तुम्हाला ‘तो’ किंवा ‘ती’ आवडत नसेल तर वेळीच करा खालील उपाय- १) तुम्ही जितका वेळ एकत्र … Read more

कावीळ असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये ?

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : हेपेटायटिस म्हणजे रक्तातील कावीळ. रक्तातील कावीळचं प्रमाण वाढल्यास लिव्हर कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मुंबईमध्ये लिव्हर कॅन्सरच्या घटना इतर शहरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळतात.  वेळीच कळलं तर मात्र या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतात. म्हणूनच हेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी माहिती घेऊ या. … Read more

महत्वाची बातमी : आताच डिलीट करा ही 59 चीनी Apps तुमच्या मोबाईलमधून सरकारने घातलीय बंदी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.मोदी सरकारनं भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.  केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अ‍ॅपचा या यादीत समावेश आहे. भारताने चीनच्या तब्बल … Read more

नोकियाची धम्माल ऑफर; एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री आणि बराच काही…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सध्या अनेक मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि मार्केटमध्ये आले स्थान टिकून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. आता HMD Global ने आपल्या ग्राहकांसाठी व अनेकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत नोकिया ७.२ (Nokia 7.2) स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर स्मार्टफोन केस फी मिळणार आहे. तसेच फोनसोबत नोकिया … Read more

जखमा भरण्यापासून पोटातील गॅसेस कमी होईपर्यंत… जाणून घ्या झेंडूचे औषधी गुण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार असतात. झेंडूच्या फुलांचा उपयोग औषध म्हणून पण होतो. डोके दुखत … Read more

योनीमार्गात खाज येतीये? ही असू शकतात कारण

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  योनीमध्ये जर खाज येत असलेल्या ठिकाणी लालसरपणा आला असेल तर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसची समस्या असू शकते. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. ही खाज येण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. जाणून घेऊयात त्याबाबद्दल माहिती. योनीमार्गात बॅक्टेरिया असतात. अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर, गर्भवती असाल किंवा हार्मोन थेरेपी … Read more

सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्यास कॅन्सरसह ‘हे’आजार होतील बरे

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :अनेक लोकांना सूर्यफुलांच्या बिया खाण्यासाठी आवडतात. या बियांपासून तेल बनतं, हे तेल आरोग्याला अतिशय उपयुक्त असतं. या बियांना आयुर्वेदातही महत्वाचे स्थान आहे. यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक पोषक घटक असतात. या बिया शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतात. जाणून घेऊया फायदे-  १) रक्तदाब नियंत्रण सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत असतो. या स्त्रोताचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. एका संशोधनानुसार सूर्यफुलांच्या बियांमध्ये असलेले इतर पौष्टिक तत्वांच्या मदतीने मॅग्नेशियम रक्त वाहिन्यांना अरुंद करत रक्त प्रवाह नियंत्रित करतं यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. २) शुगर मेंटेन होण्यास मदत   सुर्यफुलांच्या बियांमध्ये रक्तातली साखर कमी करणारं क्लोरोजेनिक अॅसिड असते. हे अॅसिड ज्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात जास्त साखर आहे ती कमी करून संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्याचे काम करते.  जवळपास ३० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने ६ आठवड्यांत १० टक्क्यांपर्यंत रक्तातली साखर कमी होऊ शकते. ३) हृदय रोगावर गुणकारी … Read more

तिखट-मीठ लावलेली कैरी आरोग्यास देते ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : सध्या बाजारात कैऱ्या येण्याचाच सिझन सुरु आहे. अनेकांना जेवणासोबत कैरी असणे म्हणजे पाची पक्वान्न मिळाल्याचा आनंद असतो. तिखट मीठ लावलेली कैरी आरोग्यास खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कैरीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. १) तोंड संबंधित आजार बरे होतात –    तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कैरी खावी. याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणं,  दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत तर मग कैरीचं सेवन करावं. तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं. २) डिहाड्रेशनची समस्या दूर होते    उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे अनेक मिनरल्स बाहेर पडतात. अशावेळी कैरी तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते.  कैरीचा ज्युस प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या  उद्भवत नाही. शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते. ३) पोटाच्या समस्या दूर होतात  उन्हाळ्यात पचनसंबंधी समस्या उद्भवतात. यावर कैरी अत्यंत गुणकारी व फायदेशीर आहे. कैरीमुळे पाचकरसाची निर्मिती नीट होते आणि पचनप्रक्रिया सुरळीत पार पडते. मलावरोध, अपचन, एसिडीटी, हार्टबर्न, मळमळ अशा समस्या दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो परिणामी हृदयासंबंधी आजार दूर राहतात. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

‘या’ हार्मोन्समुळे महिलांचं वाढते वजन; करा ‘हे’उपाय

अहमदनगर Live24 ,2 जून 2020महिलांना वजनवाढीची समस्या असते. हार्मोनच्या पातळीतील चढ-उतारामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. जाणून घेऊयात या हार्मोन्सविषयी व उपायांविषयी –  १)    थायरॉइड   थायरॉइड ग्रंथीमुळे शरीरामध्ये तीन प्रकारचे हार्मोन तयार होते. ‘टी 3’, ‘टी 4’ आणि कॅल्सिटोनिन अशी हार्मोनची (संप्रेरके) नावं आहेत. शरीरातील इतर अंत:स्रावी ग्रंथी जशा मेंदूच्या नियंत्रणात असतात, त्याप्रमाणे थायरॉइड ग्रंथीही मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे नियंत्रित केल्या जातात.  याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोन (टी3 आणि टी 4) शरीराची चयापचय प्रक्रिया (मेटाबोलिझम), शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, झोप, हृदयाची गती, शारीरिक आणि मेंदूचा विकास करण्याचंही कार्य नियंत्रित करत असतात. कधी-कधी थायरॉइड ग्रंथी या हार्मोनची योग्य प्रकारे शरीरात निर्मित करत नाही. ज्यामुळे हायपोथायरॉइडीसीम हा थायरॉइड संबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. उपचार थायरॉइडसंबंधित आजारांची नियमित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या फ्लावर, कोबी, ब्रोकोली, कांद्याची पात यांचे कच्च्या स्वरुपात सेवन करणं टाळा. भाज्या शिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल आयोडीनयुक्त मिठाचे सेवन करा झिंकयुक्त आहाराचे सेवन करा. उदाहरणार्थ शिंपल्या आणि भोपळ्याची बी फिश ऑइल आणि ‘व्हिटॅमिन डी’युक्त आहार घ्यावा. २) कॉर्टिसोल शरीरासाठी कॉर्टिसोल हे हार्मोन अतिशय गरजेचे आहे. कॉर्टिसोलचे खूप जास्त तसंच खूप कमी प्रमाण शरीरासाठी हानिकारक असते. ताणतणाव, शारीरिक दुखापत, नैराश्यामुळे कॉर्टिसोलचं शरीरात प्रमाण वाढू लागतं. उपाय  नियमित योगासने, ध्यानधारणा आणि व्यायाम करावा लोकांच्या बोलण्याचा गांभीर्यानं विचार करणं टाळावं सात ते आठ तासांची झोप घेणे मद्यपान, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा सकारात्मक विचारांवर भर द्या, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःला गुंतवा ३) मेलाटोनिन  शरीरात मेलाटोनिनची पातळी संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाढते आणि पहाटेच्या सुमारास ती कमी होते. यामुळे आपल्या शरीराला चांगले लाभ मिळतात. पण बहुतांश जणांना व्यस्त वेळापत्रकामुळे पुरेशी झोप मिळणं कठीण असते. परिणामी शारीरिक ताणतणाव वाढ झाल्यानं मेलाटोनिन हार्मोनच्या पातळीवर वाईट परिणाम होते. मेलाटोनिनची पातळ कमी झाल्यानं झोपेवर वाईट परिणाम होते. पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यानं वजन वाढीच्या समस्या निर्माण होतात. शरीरात मेलाटोनिन हे एक झोपेचे रसायनं आहे. उपाय अंधाऱ्या खोलीत झोपा सात ते आठ तासांची झोप घ्या रात्री उशिरा अन्नपदार्थ खाणे टाळा झोपण्यापूर्वी मोबाइल बंद करा केळ, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करा ४) इन्सुलिन इन्सुलिन आपल्या शरीराच्या पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्याचं कार्य करते. ज्याचा शारीरिक ऊर्जेच्या स्वरुपात उपयोग केला जातो. पण रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी वाढू लागल्यास वजन वाढणे आणि टाइप 2 मधुमेहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी साखर, दारू आणि आरोग्यास अपायकारक ठरू शकतात अशा पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. उपाय आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आठवड्यातून चार तास व्यायाम करण्यावर भर द्या प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, मद्यपान, जंकफुड, प्रक्रिया करून तयार केलेले गोड पेये किंवा पदार्थांचं सेवन करणं टाळा हिरव्या पालेभाज्या, भाज्या आणि फळांचा आहारामध्ये समावेश करा शरीरातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडीची पातळी सुधारण्यासाठी मासे, सुका मेवा, ऑलिव्ह ऑईल आणि अळिवाच्या बियांचं सेवन करा. कमी कॅलरीयुक्त पदार्थांचांचे सेवन करण्यासाठी भर द्या. पौष्टिक पदार्थांचं सेवन वाढवा. तीन ते चार लीटर पाणी नियमित प्यायले पाहिजे अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन … Read more

सलग ३० दिवस आलं खा आणि पळवा ‘हे’ आजार

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आले (ginger) हे बाराही महिने घरात उपलब्ध असते. भाजीमध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आपल्याकडे बऱ्याचदा खोकला, सर्दी-पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून दिला जातो. बायोएक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण … Read more

शरीराच्या ‘या’ भागावर ‘हे’ तेल लावल्याने पडेल सौंदर्यात भर

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आपण आपल्या आहारात खाद्य तेलांचा समावेश करतो.  या तेलांमध्ये असंख्य पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात लाभ मिळतात.  या तेलाचा तुम्ही शरीराचा मसाज करण्यासाठीही वापर करू शकता. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्येही या तेलांचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीराराला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे मिळतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे तेल शरीराच्या कोणत्या भागावर लावल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. १) मोहरीचे तेल रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नियमित मोहरीचे तेल लावल्यास ओठांचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल. ओठ कोरडे होणार नाहीत. शिवाय, त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. याद्वारे तेलातील पोषक घटकांचा संपूर्ण शरीराला पुरवठा होण्यास मदत मिळते. २) बदाम तेल   बदामाचे तेल तुम्ही आपल्या नाभीवर लावल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. हे घटक त्वचेसाठी सक्रिय स्वरुपात काम करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत मिळते. ३) लेमन ऑइल लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी चे घटक असतात.  लेमन ऑइलमधील पोषण तत्त्वे तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये होणारे हानिकारक बदल रोखण्यासाठी सक्रिय स्वरुपात कार्य करतात. त्वचा विकार तसंच स्किन पिगमेंटेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या नाभीवर लेमन ऑइल लावून मसाज करायला विसरू नका. ४) कडुलिंबाचे तेल कडुलिंबाच्या तेलानं नाभीवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील मुरुम तसंच त्यांचे डाग कमी होण्यास मदत मिळते. यामुळे चेहरा सतेज आणि तजेलदार राहण्यासही मदत मिळते. या तेलामध्ये मुरुमांविरोधात लढण्यासाठी पोषक घटक असतात. या तेलास किंचितसा उग्र सुगंध येतो. पण हे तेल वापरण्याचे फायदे असंख्य आहेत. ५) नारळाचे तेल नारळाच्या तेलामध्ये आरोग्यासह, केस तसंच त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या पोषक घटकांचा समावेश आहे. नारळाच्या तेलामुळे आपल्या केस आणि त्वचेला नैसर्गिक मॉइश्चराइझर मिळण्यास मदत होते.  ज्यामुळे कोरडे केस आणि त्वचेच्या समस्या दूर होऊ शकते. सुंदर केस आणि त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. जर तुम्हाला रात्रभर नाभीवर तेल लावून ठेवायचे नसल्यास दिवसभरात केवळ २० मिनिटांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी कापसाच्या मदतीनं किंवा हातानं तेलाचे थेंब नाभीवर लावा आणि मसाज करा. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क … Read more

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर ; एकाच वेळी करता येणार 50 जणांना विडिओ कॉल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : लॉक डाउनच्या काळात सोशल मीडियावर होणाऱ्या वाढत्या मिटींग्स पाहता विविध अँप ने व्हिडीओ कॉलिंगच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गुगल मीट, झूम मीट आदींद्वारे व्हिडीओ कॉल केले जाऊ लागले . आता काही दिवसांपूर्वी फेसबुकने सुरु केलेल्या मेसेंजर रुम्स फीचरची सुरुवात व्हॉट्सअ‍ॅप साठी देखील सुरू केले आहे. यातून युजर एकाचवेळी … Read more

‘सावधान! सॅनिटायझरच्या अतिवापराने उद्भवतील त्वचारोग

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारची काळजी घेतली जाते. सध्या यावर लस उपलब्ध नसल्याने स्वरक्षण आणि स्वच्छता व सोशल डिस्टंस हे महत्वाचे नियम सांगितले आहेत. त्यामुळे स्वच्छता राखण्यसाठी साबणाने अथवा सॅनिटायझरने सातत्याने हात धुतले जात आहेत. हे प्रमाण वाढू लागल्याने त्वचेच्या संरक्षक थराला इजा होऊन त्वचारोगांची समस्या निर्माण झाली आहे. … Read more

‘या’ कपाटात वस्तू ठेवल्यास होणार व्हायरसमुक्त

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या विविध गोष्टीमार्फत कोरोनाचे व्हायरस पसरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी सॅनिटाइज करून घेण्याचा सल्ला तज्ञ् देत असतात. हे लक्षात घेऊन भारतातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) एक कपाट तयार केले आहे. या कपाटात तुम्ही तुमच्या वस्तू ठेवताच त्या कोरोनामुक्त होणार आहेत. हे कपाट म्हणजे अल्ट्रा स्वच्छ, डिसइन्फेक्शन युनिट आहे. … Read more

सॅनिटायझर वापरताय? अतिरिक्त वापराने होऊ शकतात ‘हे’ आजार

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : सध्या कोरोनाने सर्वत्र कहर घातला आहे. यावर लस नसल्याने वैयक्तिक काळजी घेणे एवढेच आपल्या हाती आहे. यासाठी स्वच्छताराखण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर वापरले जाते. परंतु या अतिरेकामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार हातावर सॅनिटायझरचा वापरही घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझरच्या वापरामुळे तो जीवाणू मरत नाही, तर त्या जीवाणूची … Read more

धुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच उपाय

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. त्यामुळे अनेकांना सर्दी, अंगावर पुरळ येणे, दमा आदी आजार होतात. वातावरणातील धूर, वातावरणातील बदल, मायक्रो पार्टिकल्सच्या हवेत असलेल्या जास्त प्रमाणामुले ही ऍलर्जी होत असते. अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी वारंवार औषधं घेणं हे योग्य नाही. मात्र, नैसर्गिक उपचार करून आपण यावर उपाय करू शकतो. १) मध: मधामुळे घशातील … Read more

दुधापेक्षा बिअर फायदेशीर! वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-शरीरासाठी दूध फायदेशीर असते. दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. परंतु जर तुम्हाला कुणी दुधापेक्षा बिअर चांगली असे म्हटले तर? आश्चर्य वाटले ना? परंतु असा दावा PETA (पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ ऍनिमल्स) या संस्थेने केला आहे. ‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, पेटा या संस्थेने दूध पिण्यापेक्षा बिअर … Read more