लोकांना ग्रासतेय कोरोनाची नव्हे तर ‘ही’भीती
कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले. जवळपास १८३ देशांनी यामुळे लॉक डाऊन केले. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांची कोरोनासाठी मनाची तयारी झाली आहे. मात्र लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त भीती वाटत असल्याचे ‘IIM लखनऊ’ने केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे. Understanding public sentiment during lockdown … Read more