केस काळे करायचे असतील तर हे पदार्थ सेवन करा ..
आजकाल लहानपणीच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. याची अनेक करणे असतात परंतु त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन्सची कमतरता. त्यामुळे आहाराची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. जर आहारात खालील गोष्टींचा समावेश केला तर नक्कीच सुधारणा दिसून येईल. १) अंड्याचा बलक – अंड्याच्या आतील पिवळ्या भागात व्हिटॅमिन्स असतात, जे तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका देतात. याशिवाय तुमच्या केसांना … Read more