मधुमेही व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक भीती ; तज्ञ् म्हणतात …
अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- वैद्यकीय तज्ञांनी मेटाबोलिक सिन्ड्रोम असलेल्या व्यक्तींना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बाबतीत काळजी घेताना त्यांनी निरोगी जीवनशैली आणि योग्य आहार घेण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे इंदूरचे अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे हॉस्पिटल सर्वात व्यस्त रुग्णालयांपैकी एक आहे. … Read more