लठ्ठपणा कमी करताय? मग घ्या पालकाचा रस जाणून घ्या..

आजकाल बदलत्या आहारशैलीमुळे, कामाच्या तणावामुळे आणि जागरणामुळे जाडेपणा वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढलेली जाडी आपल्या सौंदर्याला बाधक ठरते. अनेक लोक जाडी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना करतात अनेक डाएट करतात. परंतु याचा म्हणावसं परिणाम होत नाही. परंतु आता जर आपल्याला जाडी कमी करायची असेल तर मात्र पालक भाजीचा आपल्या आहारात समावेश करा. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, … Read more

नेहमीच चिरतरुण दिसायचंय? करा ‘हे’ घरगुती उपाय

आपल्या शरीरावर बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम होत असतो. अवेळी जेवन, व्यायामाचा अभाव, जागरण यामुळे शरीराचा बिघाडतर होतोच त्याशिवाय सुंदरता ही जाते. आपल्याला नेहमीच चिरतरुण दिसायचे असेल तर हे उपाय करा १) प्राणायाम : दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ … Read more

करीना कपूरने सांगितले तजेलदार त्वचेचे रहस्य; वापरते ‘या’ गोष्टी

प्रत्येक व्यक्ती मग तो स्त्री असो किंवा पुरुष आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला जपत असतो. आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी अनेक उपायही करतो. या लोकांसाठी करीनाच्या काही टिप्स उपयोगी पडतील. अभिनेत्री करीना कपूर तिच्या त्वचेची काळजी कशी घेते याबाबत तिच्या सौंदर्याचं गुपित तिने सांगितलं आहे. उत्तम फॅशनसेन्ससाठी करीनाची कायमच चर्चा होत असते. तिने तिच्या सौंदर्याचं गुपित उघड … Read more

लहान मुलांना ज्युस देताय? काळजी घ्या, कारण ‘या’ वयापर्यंत ज्युस देऊ नये असं अभ्यासकांनी सुचवलंय

फळांचा ज्यूस हा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पोषक ठरतो. परंतु अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, विशिष्ट वयापर्यंत ज्यूस न दिलेलाच चांगला असतो. त्यांच्या मते, 12 महिने म्हणजे एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्युस अजिबात देऊ नये. कारण याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. एक वर्षानंतर मुलांना हळूहळू ज्युस देणं सुरू करावं. परंतु तोही रस घरच्या घरी … Read more

स्वतःच्या मनानेच डाएट करताय? होऊ शकत ‘हे’

आज बदलत्या जिवनशैलीमुळे वजन वाढण्याचे किवा स्थूलपणा येण्यासारखे विकार जडत आहेत. यासाठी अनेक लोक डाएट प्लान करतात. हे डाएट तज्ञांच्या सल्ल्याने झाले तर त्याचा परिणाम सकारात्मक होतो परंतु मनानेच डाएट सुरू केले तर आरोग्याला नुकसान पोहोचू शकतं, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. प्रतिबंधित आहार घेणारे लोकं अचानक रिच डाएट घेऊ लागले तर त्यांचं आयुष्य … Read more

अंड्यांच्या टरफलांचा वापर करून हजारो रुपयांची कमाई

अंडे हे सर्वांना परिचित आहेत. देशात सर्वात जास्त खाल्ला जाणार्‍या पदार्थांपैकी अंडे हे एक आहे. या अंड्यांमधून लाखोंची उलाढाल होत असते. परंतु याच्या टरफल्यापासून हाजोरींची उलाढाल होते असे संगितले तर आपला विश्वास बसेल ? परंतु हे खर आहे. छत्तीसगढ येथील सरगुजा जिल्ह्यातील महिलांनी अंड्याची टरफले उपयोगात आणण्याची अभिनव कल्पना शोधून काढली आहे. इतकेच नव्हे, तर … Read more

धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत कोरोनाची दुसरी लाट येतेय !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे दक्षिण कोरियावर २१०० हून अधिक बार व नाईट क्लब बंद करण्याची वेळ आली आहे. जर्मनीलाही आपले कत्तलखाने बंद करावे लागले आहेत. इटलीतही नागरिकांनी ‘विकेंड’च्या सुट्टीत भाऊगर्दी केल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली आदी अनेक देशांनी … Read more

सावधान! आता सेक्समुळे होऊ शकतो कोरोना; शास्त्रज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- कोरोनाने नागरिकांना जेरीस आणले आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींद्वारे कोरोना पसरतो हे माहित असल्याने लोक अनेक गोष्टी करण्यापासून दूर राहू लागले आहेत. परंतु आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते. पुरुषांच्या स्पर्ममध्ये शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरस सापडला आहे. त्यामुळे चीनमध्ये … Read more

‘मे’ मध्ये जन्मणारे लोकांचे ‘असे’ असते व्यक्तिमत्व !

मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्यात जन्मलेल्यांची खूप रोमांचकारक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मे मध्ये जन्मलेले लोक दुसर्‍या महिन्यात जन्मलेल्यांपेक्षा किंचित वेगळे असतात. ज्योतिषानुसार, मे मध्ये जन्मलेले लोक लोकप्रिय आणि आकर्षक असतात. जर आपण मे महिन्यात जन्मलेल्या एखाद्यास डेटिंग करीत असाल तर त्यांच्याबद्दल प्रथम काही गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. १ अहंकारी: … Read more

आता ‘या’ व्हायरसचा धुमाकूळ; शंभरहून जास्त मुले आयसीयूमध्ये !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोनाव्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू प्रौढांवर जास्त परिणाम करतो असे म्हटले जाते. यावर जगभर उपाय शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु या दरम्यान युरोपमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्ससह जवळपास 6 देशांमध्ये एक विचित्र विषाणूने मुलांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेत … Read more

700 वर्षांपूर्वीही केलं जात होतं क्वारंटाइन ; चीनवरूनच आला होता ‘हा’ आजार

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाइन केलं जातं आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा (Social distancing) सल्ला देत आहे. मात्र 700 वर्षांपूर्वीही लोकांना क्वारंटाइन केलं जात होत. सोशल डिस्टन्स पाळलं जात होतं. 1348 च्या दरम्यान प्लेग हा रोग आला होता. त्याला काळा आजारही म्हटलं जातं होत. त्यापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केलं जाऊ … Read more

महाविद्यालये सुरु होणार सप्टेंबरमध्ये असे असेल नियोजन

देशभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे देशातील शैक्षणिक संस्थांचे काम बंद पडले आहे. साधारण जूनच्या सुमारास सुरू होणाऱ्या विद्यापीठांतील शैक्षणिक सत्राचा प्रारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. आत्ताच्या सत्रातील परीक्षा शक्य झाल्यास येत्या जुलैमध्ये होतील, अशी चिन्हे आहेत. देशातील विद्यापीठांत शैक्षणिक सत्र कधी सुरू करायचे, परीक्षा कधी घ्यायच्या आदी मुद्द्यांबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विशेष समितीची स्थापना केली … Read more

महत्वाची बातमी : ‘ही’आहेत कोरोनाची सहा नवी लक्षणे !

वॉशिंग्टन :  कोरोना विषाणूचे आतापर्यंत खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास ही तीन लक्षणे प्रामुख्याने सांगितली जात होती; परंतु अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने अजून सहा लक्षणांची माहिती देत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सीडीसीच्या वेबसाइटवर करोनाच्या सहा नवीन लक्षणांची यादीच देण्यात आली आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आरोग्य आणि मानसिक … Read more

BS-6 महिंद्रा स्कॉर्पियोचे करा बुकिंग अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये

बहुप्रतिक्षेनंतर महिंद्राच्या लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पियोच्या बीएस-6 मॉडेलचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले असून अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटद्वारे बुकिंग करता येणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी महिंद्रा एक्सयूव्ही 500, बोलेरो, केयूव्ही100 एनएक्सटी आणि अल्ट्रास जी 4 च्या बीएस-6 मॉडेल्सची बुकिंग सुरू केली आहे. महिंद्राने नवीन बीएस-6 स्कॉर्पियोची माहिती वेबसाईटवर दिली आहे. मात्र अद्याप किंमतीचा खुलासा केलेला … Read more

आता केवळ चेहरा पाहूनच होणार कोरोनाची तपासणी

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं. परंतु यात एखादा धोका असा असतो कि, एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर ताप तपासणाऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होण्याचा धोका असतो. परंतु शास्त्रज्ञांनी आता यावरही उपाय शोधला आहे. आता केवळ चेहरा पाहून ताप आहे किंवा नाही हे समजणार … Read more

कोरोना:मृत्यूआधी ‘त्याने’ पत्नीसाठी लिहिले काळीज पिळवटून टाकणारे पत्र

कोरोना आजाराने मृत्यू होण्याआधी, एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि मुलांना एक काळीज पिळवटून टाकणारे पत्र लिहिले होते. या युवकाच्या मृत्यूनंतर जेव्हा पत्नी पतीचे सामान चेक करत होती तेव्हा तिला मोबाइल फोनमध्ये त्याने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिले होते, ‘मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो. तू मला उत्तम आयुष्य दिलेस मी खूप … Read more

धक्कादायक …आता दोन मांजरींना झालीय कोरोनाची लागण !

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील दोन मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्राण्यांना कोरोना होण्याचे हे अमेरिकेतील पहिलेच प्रकरण आहे. जगात पाळीव प्राण्यांना कोरोना झाल्याच्या फार तुरळक घटना समोर आल्या आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी तर मानवामुळे कुत्रे, मांजरींना कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा दावा केला आहे. मानवामुळे एखाद्या श्वानाला कोरोनाचा संसर्ग झाला तरी कोरोनाग्रस्त श्वानामुळे … Read more

बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 :- बीएसएनएलने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना इनकमिंग कॉल नि:शुल्क देण्याची घोषणा केली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी येत्या ५ मेपर्यंत इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान ज्या युजर्सच्या अकाऊंटची वैधता संपणार आहे. त्यांच्या प्लानची वैधता ५ मे … Read more