कोण आहे किम जोंग उनची पत्नी ? जाणून घ्या ही माहिती

अहमदनगर Live24 :- मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची तब्येत बिघडल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु अद्याप याची अधिकृतपणे खातरजमा झालेली नाही. आपल्या खास राजकीय शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या किम जोंग उन यांच्या अशा परिस्थितीत असणाऱ्या अनुपस्थितीबद्दलही वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. किम जोंग उन यांचे राजकीय जीवन, त्यांचे … Read more

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ हजारांच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ … Read more

सूर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणूंचा नाश लवकर होतो ?

न्यूयॉर्क :- सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवर पुरेसा वेळ राहिला तर अनेक सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि ती वस्तू स्वच्छ होते, या शास्त्रीय कारणांचा आधार घेत कोरोनाचाही विषाणू लवकरात लवकर नष्ट करता येतो, यावर अमेरिकेत संशोधन सुरू आहे. सूर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणूंचा नाश लवकर होतो, असे अमेरिकेतील होमलॅण्ड सिक्युरिटी विभागाला वाटते; परंतु याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सूर्यप्रकाश … Read more

महत्वाची बातमी : ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहिम झाली गतिमान,घरोघरी होतेय सर्वेक्षण

अहमदनगर  :- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करुन ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करुन आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणू … Read more

सावधान : बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा होतेय कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 :- चीनमध्ये कोरोना आजारापूसन निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दक्षिण कोरियाने यामागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्राथमिक चाचण्यांच्या अहवालातून विषाणूंचे काही अवशेष शरीरात राहत असल्यामुळे रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. यापैकी अनेक … Read more

‘हि’लक्षणे तुमच्यात दिसताच समजून घ्या तुम्हाला कोरोना चा धोका !

कोरोना हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग श्वसन आजार आहे (फ्लू सारखा) ज्याची लक्षणे खोकला, ताप, व अधिक गंभीर आजारात श्वास घेण्यास त्रास अशी आहेत. हात वारंवार धुवून, चेहर्‍याला स्पर्श करणे टाळून आणि आजारी लोकांचा जवळचा संपर्क टाळून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांत जगात वेगाने वाढ होत आहे, वैज्ञानिकांनी … Read more

लॉकडाउन च्या काळात मूड अप करणारी मुखवटे, अहमदनगर आणि फक्त मराठी वाहिनीची ” रसिका मित्रहो ” मैफल

                 मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अनेकांना अनेक अडचणी आल्या, सुरुवातीच्या आठवड्यात अनेकांना समजलंच नाही आपल्याबरोबर नेमकं काय होतंय? घरात बसण्याची सुटलेली सवय आणि अशा काही काळात आपल्याला बाहेर जाता येत नाहीये यामुळे गेलेला मूड…                 … Read more

विषाणू मारणारा मास्क तयार…मास्क धुऊन पुन्हा वापरता येणार

हाँगकाँग : कोरोनाच्या उद्रेकानंतर जगभरात मास्कची मागणी चांगलीच वाढली आहे. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे मास्क आजारापासून पूर्ण संरक्षण करू शकत नाहीत. विशिष्ट प्रकारच्या मास्कची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याने हाँगकाँगमधल्या तरुणाने विषाणू मारणारा मास्क तयार केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मास्क धुऊन पुन्हा वापरता येणार आहे. ‘सन ऑफ स्टार’ या नावाने हाँगकाँगमध्ये ओळखल्या जाणाऱ्या स्टार्क चॅन यीक-हेई … Read more

कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त या 10 गोष्टी लक्षात ठेवा !

कोरोनाची माहिती घ्या, पण सारखा तोच विचार नका. तेच तेच मेसेज वाचणे बंद करा. क्रिकेटच्या स्कोअरसारखा कोरानाचा स्कोअर बघू नका. खूप वाईट कल्पना करू नका. भिती पसरवू नका. इतर चांगल्या, सकारात्मक विषयावर चट करा. मित्रांना फोन करा व मन मोकळे करा. स्वत:ला असहाय्य समजू नका. इतरांना मदत करा. तुम्हाला छान वाटेल. ताणातून थोडा रिलीफ मिळविण्यासाठी … Read more

तुमच्या ‘या’ सवयी कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात…वेळीच व्हा सावधान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतातही एन्ट्री घेतली असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अशात तज्ज्ञांकडून लोकांना स्वच्छता ठेवण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खूप सारी सावधगिरी आ पण बाळगत असलाे तरी काही सवयी वाईट असतात, त्या वाईट सवयी समजून घेतल्या पाहिजेत. ज्या कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात. नखे … Read more

कोरोना व्हायरस पासून ‘असा’ करा तुमच्या मुलांचा बचाव

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे,याचा धोका लहान मुलानाही मोठ्या प्रमाणात आहे, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना पासून बचाव होईल अश्या महत्वाच्या टिप्स    मुलांनी हात चांगले धुतले की नाही पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहलयुक्त हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला मास्क लावावा. चांगल्या मास्कचा वापर … Read more

जाणून घ्या उपवास केल्याने होणार फायदे आणि कोणी उपवास करू नयेत ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नियमित उपवास केल्याने शरीरातील चरबी १० टक्क्यांनी कमी होते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. हृदयाच्या आजारापासून बचाव होतो. रोग प्रतिकारक क्षमता वाढते. म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस व संसर्ग जंतूपासून आपला बचाव हाेतो. इन्सुलिनचा स्राव नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. नियमित उपवास केल्याने ताजेतवाने वाटते. उपवास कोणी करू नये … Read more

जाणून घ्या कोरोना व्हायरसच्या टेस्टबद्दल महत्वाची माहिती खर्च, वेळ आणि सर्व काही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  देशात आणि राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मर्यादित ‘टेस्ट किट’चा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे आणि निदान यांची टेस्ट करण्यासाठी देशात ‘टेस्टिंग फॅसिलिटी’ मर्यादित आहेत. सध्या भारतात एका कोरोनाच्या टेस्टला जवळपास पाच हजारांचा खर्च येतो. काही खाजगी चाचणी संस्थांना पाच हजारांच्या दराने या चाचणीला परवानगी देण्याचा सरकारचा विचार … Read more

ही 5 झाडे तुमच्या घरात लावली तर रोग आणि आजार तुमच्यापासून दूर राहतील…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- वनस्पतींचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर त्याचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. घरामध्ये झाडे कोरडी त्वचा, सर्दी, घसा खवखवणे आणि कोरडे खोकला इ. ची अस्वस्थता कमी करतात. रोपे रक्तदाब नियंत्रित करतात, तणाव कमी करतात, हवा शुद्ध करतात आणि फुफ्फुसाचे कार्य वाढवतात. आज आपण जाणून घेणार आहोत 5 अश्या झाडांबद्दल जे तुमच्या घरातील … Read more

कोरोनापासून करा घरातील लोकांचे संरक्षण ‘असे’ साफ ठेवा किचन

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- स्वच्छ किचन कोणाला आवडत नाही पण प्रश्र्न असा आहे की किचन साफ कसे ठेवणार. तुम्हाला माहीत आहे का किचन साफ करण्याची पद्धत असते. अनेक महिला अशा असतात ज्यांना जेवण बनवताना किचन साफ ठेवण्याची सवय असते. मात्र काही महिला अशा असतात ज्या जेवण बनवताना सगळीकडे पसारा करून ठेवतात. आम्ही सांगत आहोत अशा … Read more

कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर हे नक्की वाचा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सध्या जगभरात कोरोन व्हायरसने धुमाकूळ घातलाय, यावर अद्याप कोनतीही औषध वा लस उपलब्ध नसल्याने डॉक्टर सांगतात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती हाच कोरोना व्हायरस पासून बाचाव करण्याचा पर्याय आहे.    तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक बूस्टरच्या काही ज्यूसविषयी सांगणार आहोत. हे ज्यूस घेतल्यास आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवून निरोगी राहू शकता. टोमॅटोचा ज्यूस तसे, टोमॅटोचा नेहमीच भाज्यांमध्ये वापर केला जातो … Read more

कडुलिंबाचे हे आरोग्यदायक फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कडुलिंब एक असे झाड आहे, जे खूप कडू असते पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडुलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात… मित्रानो आज आपण जाणून घेणारा आहोत कडुलिंबाचे आरोग्यदायक फायदे जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडुलिंबाचे तेल उपयुक्त आहे. चेहऱ्यावर मुरुम झाल्यासही कडुलिंबाचे तेल उत्तम … Read more

उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते मानसिक शांती

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती… अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडे दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.  अनेकदा आपण कोणत्या तरी गोष्टीच्या परिणामांबद्दल किंवा भयानक गोष्टींबद्दल विचार करून करून आपली तब्येत बिघडवून घेतो. यातील अनेक परिणाम हे केवळ काल्पनिक असतात… ‘असं झालं … Read more