कोरड्या खोकल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   जेव्हा एखाद्याला कोरडा खोकला होतो तेव्हा ते खूप वेदनादायक असते. चला कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया. आले आणि मीठ : सेवनाने आपण कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवू शकतो. यासाठी एक आल्याचा तुकडा घेऊन त्याला थोडंस मीठ लावून त्याचे सेवन करावे. या उपायामुळे आपला खोकलाही बरा होतो आिण घसादेखील स्वच्छ … Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे आणि काय नाही ?

हे करा (DO’s) ■ घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा. ■ थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. ■ खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर … Read more

धक्कादायक : त्या दोन कोरोना पेशंट्सने मॉरिशसहून दिल्ली आणि नंतर अहमदनगर शहरात येवून केला जिल्ह्यातील ह्या भागात प्रवास …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला … Read more

‘या’ कारणामुळे झाला अहमदनगर शहरातील त्या तिसऱ्या व्यक्तीला कोरोना

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना बाधित तिसर्‍या रूग्णाच्या हिस्ट्रीबाबत निश्चित काही कळत नसल्याने चिंता वाढली होती. मात्र ही व्यक्ती देखील परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तींचेही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या नगरमधील ही व्यक्ती कोरोना बाधित असलेली तिसरी व्यक्ती आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि हाय रिस्क … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी देशात सेक्सवर बंदी ? जाणून घ्या सत्य

कोरोना व्हायरस जगात पसरला तसा वेगवेगळ्या पृष्ठभागांना हात लागला तर काय होईल, ही भीतीही लोकांच्या मनात घर करतेय. लिफ्टचं बटण कोपराने दाबणे, दाराची मूठ उडताना हातावर रुमाल ठेवणे किंवा दाराची मूठ वारंवार पुसून घेणे, रेल्वेतून हँडल न धरता प्रवास करणे, ऑफिसमध्ये काम करतो तो टेबल वारंवार पुसणे, अशी दृश्यं नेहमीचीच झाली आहेत. कोरोना विषाणुचा सर्वाधिक … Read more

जगभरात कोरोनाचा कहर ! मृतांचा आकडा १९ हजारावर …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. … Read more

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दोन कोरोना संशयित पळाले आणि नंतर ….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील माय-लेकास संशयित म्हणून नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. परंतु, ते परत गावी आल्यामुळे गावातील संतप्त नागरिकांनी त्यांना घरातच थांबून ठेवले. याबाबतची माहिती पोलीस व आरोग्य विभागाला देण्यात आली व त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. बेलगाव मधील एका व्यक्तीला सोमवारी खोकल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे … Read more

जाणून घ्या लॉकडाउन म्हणजे काय ? What is a lockdown ? read information in marathi

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी ठाकरे सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.आज आपण जाणून घेवूयात लॉकडाउन म्हणजे काय ?  लॉकडाउन म्हणजे आपत्कालीन प्रणाली, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे लागू केली जाते. लॉक डाऊनच्या बाबतीत त्या भागातील लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसते. या वेळेस कोणतीही व्यक्ती घरातून … Read more

कोरोनाचा धुमाकूळ : आतापर्यंत घेतले ४२५१ जीव, ‘या’ देशात झाले सर्वाधिक ६३१ मृत्यू !  

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात चीन,  इटली, अमेरिका, दक्षिण कोरियासह जवळपास १०९ देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी अमेरिकेत प्रथमच राष्ट्रीय गार्डची तैनाती करण्यात आली आहे. चीननंतर सर्वाधिक ६३१ बळी इटलीमध्ये गेल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चीनसह जगभरात कोरोनाच्या बळींचा आकडा ४,२५१ इतका झाला आहे. तर १,१७,३३९ जणांना याची लागण झालेली … Read more

Marathi Recipes : अशी बनवा ‘चटपटीत’ शेवभाजी

साहित्य  : 1 वाटी जाडी लाल शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करुन चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. त्यामधे घरगुती मसाले, आले-लसूण पेस्ट, कढीपत्त्याची पाने, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस … Read more

जाणून घ्या कोरोनाबद्दल सर्व काही माहिती लक्षणे, गैरसमज आणि उपचार

कोरोना व्हायरस म्हणजे काय ?- कोरोना हा एक जीव घेणारा विषाणू आहे. तो वेगाने वाढतो. वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जातो. आणि आपल्या श्वसनसंस्थेला बाधित करतो. कसा होतो कोरोणाचा प्रसार ? 1) रूग्णांच्या खोकल्यातून- रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात, हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात, या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यात त्याचा संसर्ग … Read more

कोरोना व्हायरस पासून बचाव करायाचा असेल तर ही माहिती वाचाच…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे, महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सात महत्वाच्या गोष्टी, वाचा आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करा. 1) साबणाने स्वच्छ … Read more

कोरोनाची कॉलरट्यून बंद करण्यासाठी ही ‘माहिती’ नक्की वाचा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्य सरकार, रूग्णालये, सामाजिक संस्था व संघटना या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. सध्या  मोबाइलवर ऐकू येणारी करोना व्हायरसची माहिती देणारी कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले आहे.  करोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेल्या कॉलरट्यूनची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. … Read more

कोरोनाची दहशत : ‘त्या’ परदेशी नागरिकांमुळे अहमदनगरकरांमध्ये घबराट !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसपासून होणाºया आजाराची दहशत अहमदनगर शहरातही दिसून येत आहे. रेल्वे स्टेशन भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांमुळे नगरकरांमध्ये घबराट पसरली आहे. करोनाच्या भितीने नगरकर त्या पर्यटकांना हुसकावून लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागात सुरू असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात या पर्यटकांनी फोटोसेशन केले. त्या वेळी त्यांना पिटाळून … Read more

ज्याच मन शुद्ध असत त्याला यश नक्कीच मिळतं …

आजपासून आपल्या दिवसाची सुरवात करणार आहोत अध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांनी चला तर वाचुयात आपल्या मनाविषयी एक सुंदर लेख  शुद्ध मन हा आपल्याजवळचा सर्वांत मोठा अलंकार आहे. इतर अलंकार शरीराचे सौंदर्य वाढवतात; परंतु मनाच्या शुद्धतेचा प्रवाह अंतरंगाकडे असतो. म्हणूनच माणसाच्या मनातील शुद्धता संतांना लाखमोलाची वाटते. आपला खिसा एकवेळ भरलेला नसला तरीही चालतं. आपला खिसा गरम नसला तरीही … Read more

या दोन गोष्टींमुळे होतोय ब्रेकअपचा जास्त त्रास !

Photo- Sheen Magazine

ब्रेकअप हा आयुष्यातला सर्वात कठीण काळ असतो. बऱ्याच जणांना यातून बाहेर येणं खूपच कठीण होऊन बसतं. यातून बाहेर येण्यासाठी बरीच वर्षही लागतात. आयुष्य काही कामाचं नाही आणि सगळं जग मतलबी असल्यासारखं वाटायला लागतं. पण यातून बाहेर येणं अत्यंत गरजेचं असतं पण यात अनेक अडथळेही असतात. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे आजच्या पिढीला इन्स्टाग्राम , … Read more

एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे …

एचडीएफसी बँकेच्या मोबाइल बँकिग अ‍ॅपचा वापर करत असाल तर आता २९ फेब्रुवारीनंतर ते अ‍ॅप निष्क्रिय होणार आहे. २९ फेब्रुवारीनंतर तुम्ही या अ‍ॅपचा वापर करुन पैशांचा व्यवहार करु शकणार नाहीत. बँकेकडून याबाबत ग्राहकांसाठी एसएमएसद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे. २९ फेब्रुवारीनंतर मोबाइल बँकिंगसाठी एचडीएफसी बँकेचे जुने अ‍ॅप काम करणार नाही. पण बँकेचे लेटेस्ट व्हर्जन अपडेटेड अ‍ॅप … Read more

या राशीच्या लोकांना Valentine Day जाणार सुंदर ! मिळू शकतो हवा तो ‘पार्टनर’

Valentine’s Day हा प्रेमाचा दिवस आहे आणि याची सुरवात रोज डे  पासून होते.प्रेमात असलेला प्रत्येक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी ज्यांना प्रेमाची आवड आहे ते आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस केवळ प्रेमळ जोडप्यांसाठी खास नाही तर अविवाहित लोक देखील या दिवसाची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते आपल्या प्रियजनांबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त … Read more