‘व्हॅलेन्टाईन डे’मुळे गुलाब झाला महाग !
व्हॅलेन्टाईन डे’ अवघ्या काही दिवसांवर आला असून यामुळे लाल गुलाबांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे त्या फुलांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात फुलांच्या २० नगास १६० ते १८० रुपये भाव मिळत आहे. येत्या शुक्रवारी (दि. १४) व्हॅलेन्टाईन डे आहे. या दिवशी प्रेमाच्या आणाभाका घेत गुलाबाचे फूल देण्याची प्रथा … Read more