या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरीकरणामुळे जीवनशैलीत बदल झाला आहे. बसून काम करणे व आरामात जगणे वाढले आहे. मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा हा परिणाम आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले. ‘वयाच्या चाळीशीनंतर आरोग्य तपासणी करून योग्य त्या … Read more

सर्व जिल्हा रुग्णालयांत होणार केमोथेरपी !

मुंबई : कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्­यातील सर्व जिल्­हा रुग्­णालयांत केमोथेरपीच्या उपचार सुविधेचा विस्­तार करण्यात येणार असल्­याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक घेऊन त्यांनी ही सुविधा राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आरोग्य सेवेचा समग्र आढावा आरोग्यमंर्त्यांनी घेतला. राज्यात सध्या ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असून, … Read more

तुमचं मूल खूपच उत्साही असेल तर हे नक्की वाचा असू शकतो हा आजार !

अनेकदा आपलं मूल खूपच उत्साही असल्याचं पालकांना वाटतं; पण प्रत्यक्षात हायपोमेनिया नावाच्या विकारामुळे ही समस्या निर्माण होते. प्रौढांमध्येही ही समस्या जाणवू शकते. लहान मुलं खूप खोड्या करायला लागली किंवा गोंधळ घालायला लागली, तर साहजिकच आपण त्यांना ओरडतो; पण कदाचित त्यांना हायपोमेनिया हा विकारही असू शकतो. आहे. सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये ही समस्या आढळते. म्हणून आज आपण … Read more

या राशी 2020 मध्ये होणार आहेत मालामाल ! जाणून घ्या तुमच्या राशीचे वार्षिक राशीभविष्य

मेष राशि भविष्य 2020 हे वर्ष मेष राशीतील व्यक्तींसाठी सामान्य असेल. या वर्षी तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा पाहायला मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती वर्षाच्या सुरवातीत खूप चांगली राहील परंतु वर्षाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या संबंधित घरातील वरिष्ठ लोकांसोबत वाद होऊ शकतो. राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुम्ही कुणाला ही … Read more

2020 मध्ये प्रेमात पडण्याआधी ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा …

१. प्रेमात पडणे म्हणजे सुखं नव्हे – आपण नेहमी चित्रपट किंवा पुस्तकातून असे समजतो की, आयुष्यात सुखं हवे असेल तर कोणी तरी आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती आवश्यक आहे. पण ही निव्वळ खोटी संकल्पना आहे. प्रेम हा नक्कीच एक आनंददायी अनुभव आहे, पण प्रेमात पडल्याने सर्व अडचणी दूर होतील हा खूप मोठा गैरसमज आहे. २. प्रत्येक … Read more

2020 मध्ये ह्या 20 सवयी तुमच आयुष्य बदलतील !

कमी बोला, स्वभाव शांत ठेवा लोकांचं म्हणणं ऐकून घ्या फटकळ स्वभाव सोडा, डिप्लोमॅटिक रहा वाद, मतभेद होतील असं काही बोलू नका शिव्या देऊ नका फुकटचे सल्ले देऊ नका फुकटच्या चौकशा करू नका दुसऱ्यांवर हसू नका दुसऱ्यांना कमी लेखू नका टोमणे मारून, “मी किती भारी’ असं दाखवू नका बडेजावपणा किंवा बढाया मारू नका चांगले कपडे घाला … Read more

नव्या वर्षात हे 5 नियम बदलत आहेत,फजिती होवून द्यायची नसेल तर वाचाच !

2020 हे नवे वर्ष सुरु होण्यास आता तीनच दिवस राहिले आहेत नव्या वर्षात बरेच नवीन बदल होणार आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. आपण या बदलांविषयी जागरूक असले पाहिजे म्हणूनच या बातमीमध्ये आम्ही नवीन वर्षातील काही महत्त्वपूर्ण बदलांविषयी सांगत आहोत. स्टेट बँक मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड :- तुमचे खाते तर स्टेट बँक ऑफ इंडियात असेल … Read more

#Lifemantra : आयुष्यात कोणत्या गोष्टी लोक खूप उशिरा शिकतात?

हा आहे आपला हाकू पिंट्याला एक चांगले आणि सुखकर आयुष्य जगायचे होते.. तर त्यासाठी त्याने खूप मेहनत केली.. आणि एक जीवनोपयोगी साधन (tool) बनविले.. त्या साधनाने पिंट्याचे आयुष्य खरोखर सुखकर झाले सुद्धा.. परंतु लवकरच तो आयुष्य अजुन सुखकर बनवण्यासाठी अजुन जास्त साधने बनवू लागला.. त्याचा बराचसा वेळ नवीन साधने बनवण्यात किंवा बिघडलेली साधने दुरुस्त करण्यात … Read more

मुलींशी व्हॉट्सॲपवर बोलताना काय काळजी घ्यावी?

मुलगी जर रिप्लाय देत नसेल तर, सारखे किंवा दररोज मेसेज तिला करू नयेत. याचा त्या मुलीला मानसिक त्रास होतो. तुम्हाला जर राग आला असेल तर शक्यतो, व्हाट्सएपच्या मेसेज राग काढू नका, रागाच्या भरात मोठे मेसेज लिहिता ही येतं नाहीत किंवा असे मेसेज वाचून समोरच्याचा तुमच्या बद्दल गैरसमज होतो. तुम्ही व्हाट्सएप वर जे काही चॅटिंग करतं … Read more

एलॉन मस्कचा हा ‘5 मिनिट रुल’ तुमचं आयुष्य बदलेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- एलॉन मस्क हे नाव तुम्ही ऐकलेच असेल, सध्याच्या काळातील ते एक सर्वात हुशार आणि व्यस्त उद्योगपती आहेत. सामान्य माणसाला मंगळ ग्रहावर पाठविण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी ते अहोरात्र मेहनत करीत आहेत. इलेक्ट्रिक कार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टेस्ला तसेच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी कंपनी स्पेसएक्स ह्या दोन मोठ्या कंपन्यांचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. … Read more

आई – बापाच्या कष्टांची जाणीव ठेवत अवघ्या वयाच्या 22 व्या वर्षी तो झालाय आयपीएस अधिकारी !

ही गोष्ट अशा मुलाची आहे ज्याचे बालपण खडतर चालू होते. वडील एका कारखान्यात कामाला होते,आणि मिळणार्या थोड्याश्या पैशांत काटकसर करत घर सांभाळत होते. एकेदिवशी अचानक त्यांची नोकरी जाते, आणि आईला घरात पापड लाटण्याचे काम हातात घ्यावे लागते त्यांचे वाईट दिवस सुरु असतात बर्याच दिवशी रात्रीच्या वेळी काहीच खायला नसल्याने त्यांना सर्वांना उपाशीच झोपावं लागायचं. पण … Read more

प्रेमासाठी कोणतेही वय नसते ! ते दोघे वृद्धाश्रमात भेटले, आता लग्न करून नव्या आयुष्याची सुरवात करणार आहेत !

आपण बरेचदा असे ऐकले असेलच की प्रेमाला वय नसते. लक्ष्मी अम्माल आणि कोचियानची कथा ही ताजी उदाहरण आहे. ज्या वयात लोक निवृत्त होतात त्या वयात या दोघांचे लग्न होणार आहे. 65 वर्षीय लक्ष्मी आणि 66 वर्षीय कोचियान अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांची भेट वृद्धाश्रमात झाली होती. लक्ष्मीचे पती आणि कोचीन एकेकाळी चांगले मित्र होते. सुमारे … Read more

Hundai Aura अवघ्या 5 लाख रुपयांपासून सुरु होणार विक्री वाचा फीचर्स आणि बरच काही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ह्युंदाई ने आपली नवी येणारी कार Hundai Aura चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. लुकमध्ये हुंडाई कार खूपच छान दिसत असून बातम्या मिळत आहेत की 19 डिसेंबरला चेन्नईच्या महाबलीपुरम मध्ये हीचा रिव्ह्यू होणार आहे. उत्तरादाखल या गाडीची लॉन्चिंग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. कंपनी हुंडाई च्या मते Auraची डिझाईन स्पोर्टी … Read more

नव्या वर्षात पैशांचा पाउस तुमच्या आयुष्यात हवा असेल तर तुमच्या राशीनुसार करा हे उपाय

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लवकरच 2019 वर्ष संपणार आहे आणि 2020 वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काही खास उपाय करून आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकता राशीनुसार तुम्ही जर हे उपाय योजले तर 2020मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर धन प्राप्ती होऊ शकते तर धनप्राप्तीसाठी काय उपाय केले पाहिजे ते राशीनुसार … Read more

थंडीच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका मॉर्निंग वॉकला जाणे ठरू शकते घातक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यामध्ये पारा खाली जाताच थंडी जोर धरू लागते. अशामध्ये डॉक्टरांनी आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर म्हणतात की थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जास्तकरून हृदयाच्या आजारांशी निगडित आहेत त्यांना जास्त सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणे धोक्याचे ठरू शकते. हार्ट केअर फाउंडेशन … Read more

तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर वाचा हसण्याचे हे ‘७’ फायदे!

 हसण्यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे व्यक्‍तीला आपण निरोगी असल्याची जाणीव होते. तणाव, निराशा आणि उच्च रक्‍तदाबासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. हसण्याचे शरीराला आणि मेंदूला खूप फायदे मिळतात.हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो. केवळ आपल्या जराशा हसण्यामुळे फोटो चांगला येऊ शकतो, तर खळखळून हसल्यानं जीवनातील … Read more

धक्कादायक : पॉर्न वेबसाईट वर लोकं करतात हे सर्च !

वृत्तसंस्था :- वर्षाच्या शेवटी कळतं की आपलं पूर्ण वर्ष कसं गेलं. लोकांना यावर्षी सगळ्यात जास्त काय आवडलं, कोणत्या गोष्टीला नकार दिला आणि कोणत्या गोष्टी यावर्षी ट्रेंडमध्ये राहिल्या, पूर्ण वर्षाचा लेखाजोखा बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे केले जातात. आता यामध्ये पॉर्न सुद्धा सामील आहे. अडल्ट पॉर्न वेबसाईट पॉर्नहब ने 2019 चा सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये त्यांनी … Read more

भारतातील ही अभिनेत्री ठरली दशकातील सर्वात आकर्षक महिला

लंडन :- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट यंदाची, तर अभिनेत्री दीपिका पादुकोण ही दशकातील सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये बुधवारी जारी करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात या दोघींना हा बहुमान देण्यात आला. ब्रिटिश साप्ताहिक वृत्तपत्र ‘ईस्टर्न आय’ने आशियातील सर्वात आकर्षक महिलांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार २०२० च्या ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या ‘गली बॉय’ … Read more