धावपळीच्या जीवनात सोशल मीडियामुळे या गोष्टी होतात सोप्या

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सुख-दु:खाची खबरबात देण्यासाठी विशेषत: लग्न पत्रिका व इतर निमंत्रण देण्यासाठी सोशल मीडिया सध्या वरदान ठरत असल्याने वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. कमी वेळेत किंवा अचानकपणे ठरलेला शुभ मुहूर्त या कामासाठी लागणाऱ्या वेळेचे बंधन पाहता अनेकदा वधू व वर पक्षाची मोठ्या प्रमाणात धांदल उडते. तसेच निमंत्रण पत्रिका छापल्यानंतरही नजर … Read more

अचानक USB Condom ची मागणी वाढण्याचं हे आहे कारण

USB Condom हे नाव ऐकूनच तुम्हाला हादरा बसला असेल . पण, हे  नवं प्रोडक्ट सध्या मार्केट मध्ये  धुमाकूळ घालताना दिसत आहे.  तुमची कोणतीही गोष्ट ‘लीक’ होणार नाही याची काळजी USB Condom (डेटा ब्लॉकर) घेते.  अचानक USB Condom (डेटा ब्लॉकर) ची मागणी वाढत आहे.  एखाद्याच्या खासगी जीवनाशी घेणं-देणं आहे. दिसायला अत्यंत साधं आणि आकारनं लहान असलेलं हे उपकरण जवळपास … Read more

घटस्फोट झाला असेल तर अकाली मृत्यू येऊ शकतो !

वॉशिंग्टन : घटस्फोटानंतर लोकामध्ये धूम्रपान करण्याची वा व्यायामाला पुरेसा वेळ न देण्याची प्रवृत्ती बळावण्याची शक्यता वाढते. धूम्रपान व आणि व्यायामाचा अभाव या दोन्ही गोष्टी अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. एका नव्या अध्ययनातून हे समोर आले आहे.  शास्त्रज्ञांनी घटस्फोटाचा संबंध खराब आरोग्यासोबत जोडला असून त्यात वेळेआधीच मृत्यूच्या जास्त जोखमीचा संबंध आहे. अर्थात घटस्फोट व खराब आरोग्य यांच्यातील … Read more

तीन तासांतच जन्मलेले बाळ तिने गमवले, मंग अंगावरच्या दुधाचे ती दान करू लागली…

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या विस्कॉसिन प्रांतातील एका महिलेने छोट्या बाळांचे आयुष्य वाचविण्यासाठी स्वत:च्या अंगावरचे दूध (ब्रेस्टमिल्क) दान करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अडीच महिन्यांत तिने जवळपास १५ किलो ब्रेस्टमिल्क एनआयसीयू बँकेला दान केले आहे.  नेल्सविलेमध्ये राहणाऱ्या या महिलेचे सिएरा स्ट्रँगफेल्ड असे नाव असून ५ सप्टेंबरला तिने शस्त्रक्रियेद्वारे सात महिन्याच्या अपुरी वाढ झालेल्या बाळाला जन्म दिला … Read more

आश्चर्यकारक ! 21 वर्षीय या तरुणीला चक्क पाण्याची आहे ॲलर्जी, पाणी पिल्यानेही…

वॉशिंग्टन : पाण्याबिगर आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मात्र एखाद्याला चक्क पाण्याचीच ॲलर्जी आहे, असे कधी तुम्ही ऐकलेय का? आंघोळ तर दूरची गोष्ट साधे पाणी पिणेही असह्य वेदना देते. एवढेच नाही तर घाम व डोळ्यांतून अश्रू निघाले तरी शरीरावर चट्टे पडतात आणि ताप व डोकेदुखी सुरू होते.  अमेरिकेतील टेसा हॅनसन स्मिथ नावाची २१ वर्षीय … Read more

रोज नऊ तास झोपण्यासाठी ही कंपनी देईल एक लाख रुपये 

रोज तेच तेच काम करून अनेकजण पार कंटाळून जातात. एवढे नोकरी सोडून द्यावी, अशीही त्यांची बऱ्याचदा इच्छा होते. नोकरी सोडून काहीतरी वेगळे करावे, असेही वाटत असते. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यातही झोप प्रिय असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता अशा एका नोकरीची ऑफर आली आहे, ज्यात तुम्हाला फक्त झोप काढण्याचे काम … Read more

Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, ग्राहकांना बसेल मोठा झटका !

वृत्तसंस्था :- एअरटेल, व्होडाफोननंतर आता रिलायन्स जिओने आपल्या दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. ‘रेट्स ऑल इन वन प्लान्स’मध्ये ही दरवाढ होणार असल्याचे जिओने सांगितले आहे. कंपनीनं रविवारी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात कंपनीनं म्हटलं की, सर्व नेटवर्कवर मोबाइल सर्व्हिस रेट्स ऑल इन वन प्लान्सच्या अंतर्गत वाढवले जातील. जिओ लवकरच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग … Read more

या राशींच्या लोकांना हा आठवडा जाणार आनंदात, जाऊन घ्या साप्ताहिक राशीभविष्य 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा ? जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य… मेष :- पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका – तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या. अनोख्या … Read more

दारूची तलफ कमी करायची असेल तर हे नक्की वाचा !

लंडन : दारूची तल्लफ कमी करण्याचे नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. एका ताज्या अध्ययनाआधारे त्यांनी असा दावा केला आहे की, दररोज व जास्त प्रमाणत मद्यसेवन करणाऱ्या लोकांना केटामाइन औषधाचा एक डोस देऊन त्यांची मद्याची तल्लफ उल्लेखनीय रुपात कमी केली जाऊ शकते. नेचर कम्युनिकेशन नियतकालिकामद्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनानुसार, केटामाइनच्या एका डोसामुळे अति जास्त प्रमाणात … Read more

सोशल मीडिया वाढवितोय किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य !

लंडन : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आयुष्यात नुकसानकारक ठरते. सध्याच्या आधुनिक काळात सोशल मीडिया, संगणक आणि टीव्हीने लोकांचे जीवन अतिशय सुलभ केले आहे. दुसरीकडे त्यांचा जास्त प्रमाणातील वापर आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे. एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, चार वर्षांच्या कालावधीत सोशल मीडिया, टीव्ही आणि संगणकाचा अति वापर केल्यामुळे नैराश्य आणि चिंतेची लक्षणे … Read more

चार तासांत लंडनहून न्यूयॉर्कला घेऊन जाईल हे विमान

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा व बूम सुपरसोनिक कंपनी विमान प्रवाशांचे एक मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच सुमारे ६ हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या ३ ते ४ तासांमध्ये पूर्ण केले जाईल. नासाने एका सुपरसोनिक विमानाची निर्मिती केली असून ते ते ताशी ९४० किलोमीटरच्या वेगाने उड्डाण करू शकते. थोडक्यात सांगायचे तर लंडन … Read more

तुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या

जिओ सिम कार्ड ने मार्केटमध्ये एन्ट्री घेताच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का दिला होता. ज्यामध्ये एअरटेल, वोडाफोन, आयडिया अशा दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांना जिओ मुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.जिओचा सगळ्यात जास्त खपणारा प्लॅन 399 चा आहे. या प्लॅन नुसार ग्राहकांना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि प्रतिदिवस दीड जीबी डेटा दिला जातो. … Read more

आजचं राशी भविष्य २९ नोव्हेंबर २०१९ वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी जाणून घ्या या राशींचे भविष्य… मेष – आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात उन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील.  वृषभ – प्रलंबित कामं पूर्ण होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये अनुकूल … Read more

दिवसात फक्त 60 रुपये वाचवा, व्हाल 13 लाखांचे धनी

भारतात अनेक विमा कंपन्या असून त्यातील एलआयसी ही एक नामांकित कंपनी आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमी आकर्षक योजना बाजारात आणत असते. ज्यामुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त लाभ मिळतील. आता काय आहे हा प्लान जाणून घेऊयात. ‘जीवन लाभ 836’ असे या प्लॅनचे नाव असून जीवन लाभ 836 च्या प्लॅनमध्ये तुम्ही दिवसाला केलेली साठ … Read more

‘या’ कारणामुळे लोक खनिज तेलाच्या बाथटबमध्ये स्नान करत आहे !

दुबई : आखातातील अजरबेजान देशातील नाफतलान शहरामध्ये एक असे आरोग्य केंद्र आहे, जिथे लोक चक्क खनिज तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये स्नान करतात. अशा स्नानामुळे ७०पेक्षा जास्त आजार दूर होतात, असा दावा केला जातो. या आरोग्य केंद्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, खनिज तेल न्यूरोलॉजिकल व त्वचेच्या समस्यांवर खास लाभदायक आहे. तिथे स्नान करण्यासाठी रशिया, कजाकिस्तान, जर्मनीसह विविध देशांतून लोक … Read more

…आता डास चावला तरी डेंग्यू, मलेरिया होणार नाही !

डासांमुळे फैलाव होणाऱ्या मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांनी हैराण असलेल्या भारतासह जगातील अनेक देशांसाठी एक खूशखबर आहे.  मेलबर्न आणि ग्लासगो विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी हल्लीच एक अनोखे तंत्रज्ञान विकसित केले असून ते डासांना न मारताच त्यांच्यात अस्तित्वात असलेला डेंग्यूचा व्हायरस पसरू देणार नाही. एवढेच नाही तर झिका व्हायरसवरही हे तंत्रज्ञान सारखेच प्रभावी आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जगभरात डेंग्यूच्या … Read more

मुलीच्या जन्माने पित्याचे आयुष्य वाढते !

लंडन : आईवडिलांच्या आयुष्यात आनंद भरण्यासोबतच मुली वडिलांच्या आयुष्याची काही वर्षेही वाढवतात. पोलंडच्या जेगीलोनियन यूनिव्हर्सिटीच्या अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मुलीचा पिता ज्या पुरुषांना मुलगी नसते, त्यांच्या तुलनेत जास्त आयुष्य जगतात. मुलगा झाल्याचा पुरुषाच्या प्रकृतीवर किंवा वयावर कोणताही फरक पडत नाही, पण मुलगी झाल्यानंतर पित्याचे आयुष्य ७४ आठवड्यांनी वाढते. पित्याला जेवढ्या जास्त … Read more

शास्त्रज्ञांनी बनविली मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी लाभदायक साखर, जाणून घ्या…

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी बॅक्टेरियाच्या मदतीने फळे आणि दुग्धोत्पादनांपासून नव्या पद्धतीने साखर तयार केली असून तिच्यात सामान्य साखरेच्या तुलनेत अवघ्या ३८ टक्के कॅलरी आहेत. या साखरेला ‘टॅगाटोज’ असे म्हटले जाते. अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आतापर्यंत या साखरेमुळे होणारा कोणत्याही प्रकारचा दुष्प्रभाव समोर आलेले नाही. टॅगाटोजला अमेरिकेच्या खाद्यान्न नियंत्रक एफडीएची मान्यता मिळाली आहे. कॅलरी कमी … Read more