असा होता जगताला पहिला टीव्ही !

लंडन : कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा एखादी गोष्ट लोकांसमोर सादर करण्यात टीव्हीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. टीव्हीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ नोव्हेंबरला सन १९९६मध्ये जागतिक टीव्ही दिन म्हणून घोषित केला होता. आजच्या काळात टीव्ही सपाट झाला असून त्याचे अवजड व अगडबंब रूप आपल्या विस्मृतीत गेले आहे. सुमारे ९५ वर्षांपूर्वीच्या प्रवासात टीव्हीमध्ये अनेक बदल … Read more

कॉफीमुळे होतोय हा महत्वाचा फायदा !

लंडन : शारीरिक थकवा दूर करून तरतरी आणणाऱ्या कॉफीचा आणखी एक लाभ समोर आला आहे. दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पिल्याने यकृताच्या विविध आजारापासून मुक्ती मिळू शकते, असे एका ताज्या अध्ययनात आढळून आले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे आढळून आले की, कॉफी यकृताचा कर्करोग आणि सिरोसिससह यकृताशी संबंधित विविध आजारांसोबत … Read more

पाण्यावर तरंगणार आलिशान घर 

लंडन : सध्याच्या बदलत्या युगात आरामदायक आयुष्याची व्याख्याही बदलत आहे. एका प्रशस्त घरा सगळ्या अत्याधुनिक सुविधा असणे याला साधारणपणे आलिशान आयुष्य समजले जाते मात्र आता हा विचार जुना झाला. अलिकडच्या काळात घराबाहेरही अशा आरामदायक जीवनाचा शोध घेतला जातो. हीच बाब लक्षात घेऊन ब्रिटनमध्ये एका लक्झरी याटला व्हिलाचा रूप देण्यात आले आहे. याटवरील हा आलिशान महाल … Read more

राशीभविष्य : या राशीच्या लोकांना हा आठवडा जाणार जबरदस्त !

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य… मेष :- मित्र-मैत्रिणींसमवेत एखादी छोटी सहल आयोजित कराल. त्यामुळे कामातील ताणतणाव तितकेसे जाणवणार नाहीत. उद्योगधंद्यात अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात. खर्चाचे पत्रक गृहलक्ष्मीच्या हाती सोपवा.राजकारणापासून सुरक्षित अंतर ठेवा. विरोधकांना मात … Read more

Paytm वापरताय ? तर हे नक्की वाचा अन्यथा होईल नुकसान !

वृत्तसंस्था :- अलीकडे मोबाईल पेमेंट सर्विस वापरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे,तुम्ही जर  Paytm वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.  Paytm बद्दलचे घोटाळे एकेक समोर येतायत. त्यामुळे Paytm ने एक सूचना त्यांच्या युजर्सना केली आहे.ग्राहकांना आवाहन करण्यात आलं आहे, Paytm च्या KYC शी संबंधित असलेल्या प्रत्येक कॉल आणि SMS पासून सावध राहावे. … Read more

जिओचा ग्राहकांना मोठा झटका, तुम्हीही जीओ वापरत असाल तर हे आजच वाचा !

वृत्तसंस्था :-मोफत कॉलिंगचे आमिष दाखवून ग्राहकांना भुलवलेल्या रिलायन्स जिओने आता हळूहळू एकेक धक्का द्यायला सुरुवात केली आहे. जिओने बाजारात दाखल होताच खळबळ निर्माण केली होती. तसेच काही कंपनीला जिओमुळे टाळे देखील लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, स्वत दरात अनेक सुविधा भेटत असल्याने ग्राहकांनी जिओला पसंती दिली होती. रिलायन्स जिओने त्यांच्या टॅरिफ शुल्कच्या दरात वाढ करण्यात येणार … Read more

अवघ्या 35 मिनिटांत चार्ज होणारा हा स्मार्टफोन लाँच,जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

वृत्तसंस्था :- रियलमी कंपनीने भारतात ‘रिअलमी एक्स२ प्रो’ आणि ‘रिअलमी ५ एस’ हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. ‘रिअलमीचा एक्स२ प्रो’ स्मार्टफोनमध्ये ५० w सुपर व्हीओओसी फ्लॅश चार्ज टेक्नॉलजी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ४,००० एमएच बॅटरी दिली फक्त अर्ध्या तासात फोन फुल्ल चार्ज होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने … Read more

असा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस वाचा आजचे राशिभविष्य

कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य… मेष –  वरिष्ठांसोबत मतभेद करू नका. आध्यात्मिक गोष्टींमुळे मन शांत राहील. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. वृषभ – आर्थिक लाभ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग निर्माण होईल. मिथुन – खन, कला … Read more

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होतो हा धोका 

वृत्तसंस्था : सोशल मीडियाचा अतिवापर आपल्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे याआाधीच्या विविध अध्ययनांतून समोर आले आहे. मात्र किशोरवयीन मुलांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत हा धोका जास्त असतो, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. ब्रिटनमधील द लॅन्सेट चाइल्ड अँड ॲडॉल्संट हेल्थ या संस्थेने केलेल्या सर्वक्षणातून हा खुलासा झाला आहे. या सर्वेक्षणात १३ ते १६ वयोगटातील दहा मुलांचा समावेश … Read more

हे आहे जगातील सर्वात डेंजर जंगल 

लंडन : जगाच्या पाठीवर अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे तुम्हाला शांती व आल्हाददायक वाटेल, तर दुसरीकडे काही अशाही जागा आहेत, जिथे जाण्याच्या नावानेच अंगावर काटा येईल. रोमानियाच्या ट्रान्सल्वेनिया प्रांतामध्येही असेच एक ठिकाण आहे. तिथे सतत काहीतरी चित्रविचित्र घटना घडत असतात. ‘होया बस्यू’ नावाचे हे जंगल जगातील सर्वात भयावह जंगलांपैकी एक आहे. … Read more

मशरूम खाण्याचा हा फायदा नक्की वाचा !

वॉशिंग्टन : म्हातारपण अटळ असले तरी ते शक्य तेवढे पुढे ढकलण्यासाठी काहीजण सतत धडपडत असतात. व्यायाम, खाणेपिणे व सौंदर्यप्रसाधनांच्या मदतीने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मशरूमही कामी येऊ शकते. मशरूममध्ये म्हातारपणाचा वेग कमी करण्यासोबतच आरोग्य उत्तम ठेवणाऱ्या काही अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकांचे प्रमाण अतिशय जास्त असते. एका अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. मशरूममध्ये अँगोथियोनि … Read more

सोशल मिडीया वापरताना ह्या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा 

1. प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे- अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे म्हणजे मित्रांकडे अनोळखी लोकांची रिक्वेस्ट पाठवणे. तसे केल्याने तुम्ही ज्यांना ओळखत नाही त्यांनाही वैयक्तिक माहिती देता.   2. मीम्स शेअर करणे- मीम्स वेगाने व्हायरल होतात आणि ते फीडवर वारंवार पोस्ट करणे म्हणजे आपल्या मित्रांना अनफॉलो करण्यास भाग पाडणे. मीम्सऐवजी खरे कंटेंट पोस्ट करा.   4. … Read more

सिगारेटचा झुरका मारत चहा पिण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा

वृत्तसंस्था ” चहासोबत तुम्ही काय खाता? यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. ताणतणाव हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. अशातच अनेकांना सिगारेट झुरका मारत चहा पिण्याची सवय असते.   मात्र हीच सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने गळा आणि पोट या दोन्ही अवयवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

संध्याकाळी ६ वाजेनंतर जड जेवण घेण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा !

वृत्तसंस्था : न्यूयॉर्क संध्याकाळी सहा वाजेनंतर जड जेवण करणे महिलांच्या हृदयांसाठी घातक असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे १६ ते १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वैज्ञानिक परिषदेत याबाबतचे संशोधन सादर केले जाणार आहे. सरासरी वय ३३ वर्षे असलेल्या ११२ महिलांवर हे संशोधन करण्यात आले आहे. या महिलांवर वर्षभर संशोधन करण्यात आले … Read more

कर्करोगावर वैज्ञानिकांनी रामबाण उपाय शोधून काढला!

लाखो लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कर्करोगावर वैज्ञानिकांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. प्रत्येक प्रकारच्या कर्करोगावर मात करणारा काउपॉक्स प्रकारचा विषाणू वैज्ञानिकांनी विकसित केला आहे. त्यामुळे भविष्यात कर्करोगावर मात मिळवता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियातील बायोटेक कंपनी इमुजीनद्वारे कर्करोगावरील उपचार विकसित केला जात आहे. अमेरिकन कर्करोग तज्ज्ञ प्राध्यापक युमन फोंग यांच्याकडून कर्करोगाच्या उपचारावर काम केले … Read more

आता पेट्रोलची चिंता सोडा, एकदा चार्ज केल्यावर ही कार ९०० किमी चालेल !

लंडन : जगभरात इले्ट्रिरक कारवर नवनवीन संशोधने केली जात असताना ब्रिटनच्या के्ब्रिरज विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एक अनोखी इले्ट्रिरक कार विकसित केली आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही कार तब्बल ९०० किमीचा पल्ला गाठू शकते. ताशी १२० किमी वेगाने चालू शकणाऱ्या या कारला ‘हेलिया’ असे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारची रेंज ही टेस्लाच्या कारपेक्षा … Read more

आजपर्यंत ग्रीन टी आणि ब्लॅक टी चे आपण बरेच फायदे ऐकले,जाणून घ्या ब्लू टीचे अफाट फायदे !

सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे.बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे हर्बल टी उपलब्ध असतात. या सर्व हर्बल टीमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टी लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. परंतु चहा इतरही अनेक रंगांमध्ये असते. जशी व्हाइट आणि येलो टी. हे चहा वेगवेगळ्या फुलांच्या अर्कापासून तयार करण्यात येतात. यामध्ये एक निळा चहा असतो त्याला ‘ब्ल्यू टी’ म्हणून ओळखलं … Read more

हिवाळ्यात आरोग्यदायी राहायचं असेल तर हे 10 पदार्थ खाण्याचे विसरू नका…

हिवाळ्यात एरवी पचायला जड असलेले पदार्थ सेवन केले तरी ते पचायला सोपे जाते. कमी आहार घेणारी माणसे या दिवसांत अधिक जेवतात आणि ते अन्न चांगल्या रीतीने पचवितात. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू … Read more