Crime News : अनैतिक संबंध लपवण्यासाठी मातेने केली एका दिवसाच्या अर्भकाची हत्या !
Crime News : नवी मुंबई – तुर्भे स्टोअर्समधील कचऱ्याच्या डब्यात मृतावस्थेत सापडलेल्या एका दिवसाच्या अर्भकाची हत्या आईनेच नाळेच्या सहाय्याने गळा आवळून केल्याचे उघडकीस आले. विवाहबाह्य संबंधातून अर्भकाचा जन्म झाला होता आणि ही घटना पतीपासून लपवून ठेवण्यासाठीच महिलेने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी महिलेला हत्येच्या गुह्यात अटक केली. १७ जुलै रोजी … Read more