Petrol Price Today : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol Price Today : आज 2 फेब्रुवारी असून काल 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2023-24 या वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा वेळी 2 फेब्रुवारी 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत, अशा वेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून आज … Read more