iPhone 14, iPhone 13, : किंमतीपासून ते वैशिष्ट्यापर्यंत, काय आहे फरक जाणून घ्या
Apple ने अलीकडेच त्यांचे चार नवीन iPhone 14 मॉडेल लॉन्च केले आहेत. त्यांची नावे iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max अशी आहेत. ते भारतासह अनेक देशांमध्ये अधिकृतपणे सादर केले गेले आहेत. तथापि, नवीन आयफोन 14 त्याच्या जुन्या आवृत्ती आयफोन 13 सारखाच असल्याचे म्हटले जाते. iPhone 14 सीरीज लॉन्च … Read more