गडकरी पुन्हा एक भन्नाट योजना घेऊन आले, आता टोलनाकेच काढून टाकणार
Maharashtra News: रस्ते वाहतुकीशी संबंधीत सतत नव्या योजना आणणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणखी एक भन्नाट योजना घेऊन आले आहेत. त्यानुसार आता महामार्गांवरील टोलनाकेच काढून टाकण्यात येणार आहे. त्यांची जागा स्मार्ट कॅमेरे आणि वाहनांच्या नंबर प्लेट यांच्या आधारे टोल वसूली करणारी यंत्रणा घेणार आहे. याचा प्रयोग सुरू केल्याची घोषणा गडकरी यांनी केली. सध्या … Read more