पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळणार FD पेक्षा अधिकचे व्याज ! ‘इतके’ पैसे गुंतवल्यास मॅच्युरिटीवर मिळणार 4 लाखाचे व्याज
Post Office Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. आपल्याकडील पैसा दुप्पट तर झाला पाहिजे मात्र जोखीम शून्य असली पाहिजे असे अनेकांना वाटते. यामुळे अनेक जण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. बँकेत एफडी करणे फायदेशीर ठरते. अलीकडे बँकांनी एफडीवर चांगले व्याज द्यायला सुरवात केली आहे. यामुळे अलीकडे गुंतवणूकदार बँकेच्या एफडी योजनेकडे विशेष आकृष्ट … Read more