Apply For Loan : नवीन कर्ज घेणाऱ्यांना RBI चा मोठा दिलासा! वाचा सविस्तर…

Apply For Loan

Apply For Loan : तुम्हीही नवीन घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी बँकेकडून लोन घेण्याचा विचार असेल तर ही बातमी महत्वाची ठरेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरणात याबाबत मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली असली तरी देखील तुम्हाला लोनवर फायदा होणार आहे, आता तुम्हाला नवीन कर्ज घेताना कागदपत्रे, प्रक्रिया … Read more

EPFO Withdrawal Rules : पीएफ खात्यातून पैसे काढण्यापूर्वी ‘हे’ महत्वाचे नियम जाणून घ्या, होणार नाही नुकसान !

EPFO Withdrawal Rules

EPFO Withdrawal Rules : भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी लोक अनेक गुंतवणूक पर्यायांचा अवलंब करतात. त्यापैकी एक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आहे. येथे गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीनंतरही पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न कायम राहते. या फंडात कर्मचारी दरमहा त्याच्या पगाराच्या 12 टक्के योगदान देतो यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर व्याजही दिले जाते. परंतु जर तुम्ही मुदतपूर्व पैसे काढले तर तुम्हाला कर भरावा … Read more

Best Investment Scheme: गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा आणि करबचत देखील हवी आहे का? ‘या’ 4 योजना ठरतील फायद्याच्या

best investment plan

Best Investment Scheme:- पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत व प्रत्येक गुंतवणूक योजना किंवा पर्यायांचे वैशिष्ट्ये देखील वेगळे आहेत. यामध्ये गुंतवणूकदार चांगला परतावा देणारे आणि गुंतवणूक सुरक्षित राहील व कर बचत देखील होऊ शकेल अशा गुंतवणूक योजनांच्या किंवा पर्यायांच्या शोधामध्ये असतात. तसे पाहायला गेले तर गुंतवणुकीच्या साठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. सरकारच्या … Read more

Personal Loan: कमी व्याजदरामध्ये पर्सनल लोनच्या शोधात आहात का? तर ‘या’ बँका देतात सर्वात कमी व्याजदरात पर्सनल लोन!

personal loan

Personal Loan:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते व तेव्हा आपल्याकडे तितका पैसा असतो असे नाही. त्यामुळे आपण बँकेकडून एखाद्या कर्जासाठी अर्ज करतो व यामध्ये बरेच जण वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनचा पर्याय निवडतात. पर्सनल लोनच्या बाबतीत पाहिले तर प्रत्येक बँकेकडून ते दिले जात असते व प्रत्येक बँकेचे व्याजदर व इतर नियम याबाबतीत … Read more

Government Scheme: सरकारच्या ‘या’ योजनेतून 50 हजार रुपये कर्जाचा लाभ घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा! कसा कराल अर्ज?

goverment scheme

Government Scheme:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता ज्या योजना राबवल्या जातात त्या माध्यमातून त्या त्या घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान किंवा कर्ज स्वरूपात मदत करून  व्यवसाय करण्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये बेरोजगारीची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या … Read more

Business Success Story: तुम्हाला माहिती आहे का बिसलेरीचा 7000 कोटी पर्यंतचा प्रवास कसा झाला? वाचा ए टू झेड माहिती

ramesh chauhan

Business Success Story:-जेव्हाही आपण बाहेर कुठे जात असतो तेव्हा पिण्यासाठी मिनरल वॉटरची बॉटल विकत घेतो. परंतु जेव्हा आपण दुकानावर पाण्याच्या बाटलीचे मागणी करतो तेव्हा आपल्या तोंडून साहजिकच बिसलेरीची बाटली आहे का हे तोंडात येत असते. बिसलरी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही ब्रँडची किंवा कुठल्याही कंपनीची जरी पाणी बॉटल विकत घेतली तरी देखील आपण मागताना मात्र बिसलेरी  हा … Read more

RBI Loan Policy: कर्ज घेणाऱ्यांना रिझर्व बँकेने दिली मोठी भेट! आता नाही लागणार कर्जावरील ‘हे’ शुल्क, वाचा माहिती

rbi loan policy

RBI Loan Policy:- बरेच व्यक्ती बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे कर्ज घेत असतात. यामध्ये प्रामुख्याने होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन इत्यादी कर्ज प्रकारांचा समावेश यामध्ये होत असतो. बँकांच्या माध्यमातून जे काही कर्ज दिले जाते त्या सर्व कर्जाचे नियमन हे रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून होत असते. याबाबतचे व्याजदर ठरवण्यापासून तर इतर शुल्क ठरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रिझर्व … Read more

Business Success Story: ‘या’ तरुणाने शेतकऱ्यांच्या फायद्याची सुरू केली कंपनी! छोट्याशा कल्पनेने केले 2 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक

arjun ahluvalia

Business Success Story:- मनामध्ये कुठल्याही गोष्टींविषयी काही कल्पना किंवा अंदाज आपण बांधत असतो. अशा प्रकारच्या कल्पना या स्वतःच्या आयुष्याबद्दल असतात किंवा आयुष्यामध्ये एखादा व्यवसायाबद्दल असतात. म्हणजेच कल्पना या अनेक प्रकारच्या असू शकतात. परंतु अशा कल्पनांना सत्यामध्ये उतरवणे खूप कमी व्यक्तींना साध्य होते. कारण जर तुम्हाला कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायचे असेल तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न … Read more

Saving Account Rule: तुमचेही बचत खाते आहे व तुम्ही त्याचा वापर करत नाहीत? ताबडतोब बंद करा अशी खाती, नाहीतर…

saving account rule

Saving Account Rule:- प्रत्येक नागरिकांचे बँकेत खाते असते. प्रधानमंत्री जनधन योजना कार्यान्वित  झाल्यापासून अगदी तळागाळातील लोकांचे देखील बँकेत खाते आहेत. यामध्ये आपल्याला बऱ्याचदा दिसून येते की काही व्यक्तींचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये सेविंग अकाउंट असतात आणि हा प्रकार प्रामुख्याने व्यावसायिक किंवा पगारदार व्यक्तींच्या बाबतीत जास्त दिसून येतो. परंतु जरी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये बचत खाते असले तरीदेखील  … Read more

Post Office Schemes : पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकरकमी 5 लाख गुंतवा अन् घरबसल्या मिळवा हजारो रुपये !

Post Office Schemes

Post Office Schemes : जर तुम्ही एकरकमी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोस्टाची एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून दरमहा उत्तम कमाई करू शकता. सध्या पोस्टाच्या या स्कीममध्ये जबरदस्त व्याजदर दिला जात आहे. येथे सध्या 7.4% व्याजदर ऑफर केला जात आहे. विशेष गुंतवणुकीद्वारे वार्षिक आणि सुरक्षित उत्पन्न मिळवू … Read more

HDFC FD : FD धारकांसाठी आनंदाची बातमी ! HDFC बँकेने वाढवले व्याजदर, बघा…

HDFC FD

HDFC FD : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही सध्या पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. तुम्ही एचडीएफसी बँकेत गुंतवणूक करून चांगला परतावा कमवू शकता. बँक सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या कालावधीतील एफडीवर वेगवेगळ्या व्याजदरांचा लाभ देत आहे, … Read more

Saving Account: बचत खात्यामध्ये ठेवावा लागतो कमीत कमी बॅलन्स! कोणत्या बँकेच्या खात्यात किती ठेवावा लागतो मिनिमम बॅलन्स?

minimum balace limit in saving account

Saving Account:- साधारणपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असते. जर आपण बँकेच्या खात्यांचे प्रकार पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे खाते हे उघडले जातात व त्यामध्ये एक बचत म्हणजे सेविंग अकाउंट आणि दुसरे म्हणजे करंट अर्थात चालू खाते या दोन खाते प्रकारांचा यामध्ये समावेश होतो. जर आपण पगारदार व्यक्तींचा विचार केला तर अशा … Read more

LIC New Policy : LIC ची नवीन पॉलिसी लाँच, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे !

LIC New Policy

LIC New Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने एक नवीन पॉलिसी लॉन्च केली आहे. या पॉलिसीचे नाव ‘इंडेक्स प्लस’ असे आहे. ही पॉलिसी युनिट लिंक्ड असल्यामुळे लोकांना केवळ चांगले रिटर्न मिळणार नाही, तर त्यांना आयुर्विम्याचा लाभही मिळेल. या योजनेत 6 फेब्रुवारीपासून गुंतवणूक सुरु करू शकता. चला या नवीन पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया… … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये व्याजातूनच कमवाल 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम, बघा कोणती?

Post Office

Post Office : जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल आणि कोणताही धोका न पत्करता चांगले उत्पन्न कमवायचे असेल तर आज आम्ही पोस्ट ऑफिस एक उत्तम स्कीम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये कोणतीही जोखीम न घेता हमी परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही देखील यापैकी एक आहे. या योजनेत 1, 2, … Read more

Senior Citizen : पंजाब बँकेसह ‘या’ बँका जेष्ठ नागरिकांना एफडीवर देत आहेत भरघोस व्याज, बघा…

Senior Citizen

Senior Citizen : देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बँका एफडीवर भरघोस व्याज देत आहेत. भारतात, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर (FD) व्याजदर सामान्य नागरिकांपेक्षा जास्त आहे. विविध बँका उत्कृष्ट व्याजदर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर सामान्यपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याजदर देतात. अशातच काही बँकांनी फेब्रुवारी महिन्यात आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली … Read more

BOM Personal Loan: आर्थिक अडचणीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र पाठीमागे राहिल उभी! मिळेल 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन, वाचा माहिती

bom personal loan

BOM Personal Loan:- अचानकपणे आर्थिक गरजा उद्धवल्यामुळे त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक तितका पैसा आपल्याकडे असतोच असे नाही. त्यामुळे अशा गरजा भागवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेणे गरजेचे ठरते किंवा मित्र आणि नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेणे क्रमप्राप्त ठरते. यामध्ये बरेच जण बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक अर्थात पर्सनल लोनसाठी प्रयत्न करताना आपल्याला … Read more

HDFC Bank : HDFC बँकेच्या ग्राहकांना झटका ! वाचा सविस्तर…

HDFC Bank

HDFC Bank Loan : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले आर्थिक धोरण जाहीर करणार आहे, त्यापूर्वीच HDFC बँकेने कर्जाचे दर वाढवले आहेत. एचडीएफसी बँकेने काल कर्ज दरांची किरकोळ किंमत म्हणजेच MCLR दर वाढवला आहे, यानंतर आता गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारखी कर्जे महाग झाली आहेत. … Read more

Gold Silver Price Today : आज सोने चांदीच्या किंमती स्थिर, जाणून आजचे दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : गुरुवार, व्यापारिक आठवड्याचा चौथा दिवस, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये कोणताही बदल न करता सुरू झाला. आज 8 फेब्रुवारी 2024 रोजी, सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या नवीन किमती प्रसिद्ध झाल्या. दिल्ली सराफा बाजारात सोने (18 कॅरेट) रुपये 45,580/- प्रति 10 ग्रॅम, (22 कॅरेट) रुपये 58,150/- आणि (24 कॅरेट) रुपये 63,330/- प्रति … Read more