Investment In Gold: सरकार देत आहे तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी! 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान गुंतवू शकतात पैसे

investment in gold

Investment In Gold:- गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत असतात व हा विचार करताना प्रामुख्याने गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि मिळणारा  परतावा या दोन महत्त्वाच्या बाबी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक पर्यायांचा विचार केला जातो. गुंतवणुकीसाठी अनेक सरकारी योजना तसेच बँकेतील मुदत ठेव योजना व पोस्ट ऑफिसच्या योजना या विश्वासार्ह अशा समजल्या जातात. तसेच म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये देखील … Read more

Epfo News: पगारदार व्यक्तींसाठी ईपीएफओने दिली मोठी भेट! व्याजदरात केली तब्बल ‘इतकी’ वाढ, वाचा माहिती

epfo news

Epfo News:  खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ पोटी काही ठराविक रक्कम ही दर महिन्याला कापली जात असते व तितकेच रक्कम ही नियोक्तामार्फत देखील संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. या सगळ्या ईपीएफ खात्यांचे नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते. … Read more

Senior Citizen Saving scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ 3 बचत योजना खूपच खास, आजच करा गुंतवणूक !

Senior Citizen Saving scheme

Senior Citizen Saving scheme : तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल, खरं तर 60 वयानंतर, बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्नाच्या शोधात असतात. यामध्ये बँका आणि सरकारच्या काही बचत आणि ठेव योजना तुम्हाला मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम … Read more

Loan Interest Rates : स्वस्तात वैयक्तिक कर्ज हवंय?, ‘या’ 5 बँकांचे व्याजदर पहा

Loan Interest Rates

Loan Interest Rates : जर तुम्ही सध्या बँकेकडून लोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही बँका घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला स्वस्त दरात कर्ज ऑफर करत आहेत. वैयक्तिक कर्ज महाग असले तरी ते योग्य ठिकाणाहून कमी व्याजदरात घेता येते, त्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही, अशा काही बँकांबद्दल … Read more

Investment Plans : एक हजार रुपयांची एसआयपी बनवेल करोडपती, कसे? जाणून घ्या…

Investment Plans

Systematic Investment Plans : आज प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत आहे. पण नुसत्या पगारावर आपण आपले हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. जर भविष्यात मोठा निधी गोळा करायचा असेल तर गुंतवणूक फार महत्वाची आहे, तुम्ही योग्य गुंतवणुकीतून तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न आरामात पूर्ण करू शकता. आज आपण अशाच एका गुंतवणुकीबद्दल जाणून घेणार आहोत, जी … Read more

Tax Saving Tips: ‘हे’ मार्ग तुम्हाला करबचत किंवा करात सूट मिळवण्यासाठी करतील मदत! वाचा ए टू झेड माहिती

tax saving tips

Tax Saving Tips:- नोकरी करणारे तसेच व्यावसायिक व्यक्तींना आयकर रिटर्न भरणे गरजेचे असते व लाखोंच्या संख्येने भारतामध्ये नागरिक कर भरत असतात. साधारणपणे प्रत्येक वर्षी 31 मार्चपर्यंत या संबंधीची प्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यामुळे जर नोकरी करणारे व्यक्ती असतील तर त्यांना कर वाचवण्याकरिता गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज कार्यालयामध्ये जमा करणे देखील गरजेचे असते. समजा तुम्हाला या … Read more

Post Office : पोस्टात करा एक लाखाची एफडी, मिळेल ‘इतका’ व्याज !

Post Office

Post Office : जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी आणि एफडीबद्दल सांगणार आहोत. जरी तुम्हाला हे दोन्ही पर्याय बँकांमध्ये मिळतात, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला आरडी आणि एफडीवर खूप चांगले व्याज मिळतात. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर … Read more

LIC Policy Loan: तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी आहे व तुम्हाला पैशांची गरज आहे का? सोप्या पद्धतीने घेऊ शकता एलआयसी पॉलिसीवर कर्ज

lic policy loan

LIC Policy Loan:- जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचदा अनपेक्षितपणे अचानक पैशांची गरज भासते व लागणारा पैसा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नसतो. अशावेळी आपण वेगवेगळ्या पद्धतीतून पैसा उभा करण्यासाठी प्रयत्न करतो व प्रामुख्याने  कर्जासाठी विविध बँक किंवा वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज करतो. परंतु या व्यतिरिक्त भारतीय आयुर्विमा  महामंडळ अर्थात एलआयसीच्या माध्यमातून देखील तुम्ही कर्ज घेऊ शकतात. कारण आपल्यापैकी बऱ्याच … Read more

EPFO Update: तुम्हीही पीएफधारक आहात का? 23 फेब्रुवारी नंतर होतील ‘ही’ खाती बंद

epfo update

EPFO Update:- पेटीएम वर नुकतीच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये रिझर्व बँकेने पेटीएम विरुद्ध काही आदेश दिले असून आदेशानुसार 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट बँक खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत. तसेच पेटीएम पेमेंट बँकेच्या माध्यमातून वॉलेट, प्रीपेड सेवा तसेच फास्टटॅग आणि इतर सेवांमध्ये पैसे जमा करता येणे आता शक्य … Read more

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी 100 रुपयांनी वाढली, बघा आजचे नवीन दर !

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : जर आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर आजचा भाव जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल. आज शनिवारी पुन्हा सोन्याच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 75000 च्या … Read more

Loan Pre-payment : वेळेपूर्वी कर्ज फेडायचा विचार करताय?, पण असं करण्यापूर्वी जाणून घ्या नुकसान !

Loan Pre-payment

Loan Pre-payment : बऱ्याच वेळा आपण घेतलेले कर्ज मुदतीपूर्वी फेडतो. पण मुदपूर्वी कर्ज फेडणे कधी-कधी फायद्यांऐवजी नुकसान देते. जेव्हाही एकाच वेळी मोठ्या निधीची गरज भासते तेव्हा बँकेकडून कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. पण नंतर या कर्जाचा EMI दीर्घकाळ भरावा लागतो आणि त्यासोबतच तुमच्याकडून मोठे व्याजही आकारले जाते. पण जर तुमची कर्जाची मुदत … Read more

Reserve Bank of India : ऑनलाइन पेमेंटबाबत आरबीआय करणार ‘हे’ बदल, वाचा…

Reserve Bank of India

RBI On OTP System : भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांसाठी ऑथेंटिकेशन प्रक्रिया आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) प्रणालीमध्ये बदल आणल्याची बातमी शेअर केली आहे. चलनविषयक धोरण समिती अर्थात MPC च्या निर्णयांसह केलेल्या या घोषणेमुळे, डिजिटल पेमेंटची सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने मध्यवर्ती बँकेने हे सक्रिय पाऊल उचलले आहे. अलिकडच्या वर्षांत एसएमएस आधारित ओटीपीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला वाढणार घरभाडे भत्ता, पहा डिटेल्स

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्र शासन केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे, कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी वर्ग करणे, फिटमेंट फॅक्टर वाढवणे याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असे म्हटले जात होते. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर कोणताच निर्णय झाला नाही. आता मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट … Read more

Pension Scheme : सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला भरा 55 रुपये अन् मिळवा ‘इतकी’ पेन्शन !

Pension Scheme

Pension Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पीएम किसान योजना, पीएम जन धन योजना, पीएम श्रम योगी योजना इत्यादी राबवल्या जात आहेत. यातच पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. या सरकारी योजनेत वयाच्या 60 वर्षापर्यंत 55 ते 200 रुपये मासिक हप्ते भरून दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. ही … Read more

Gold Silver Price : काय आहे आजचा सोन्या-चांदीचा भाव? जाणून घ्या नवीन किमती

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदीच्या दराने या आठवड्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. एक-दोन दिवस वगळता सोन्या-चांदीचे दर कमी झालेले पाहायला मिळाले. अशातच आज देखील सोने-चांदी दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 100 रुपयांनी तर चांदीच्या दरात 500 रुपयांनी घसरण झाली आहे. सराफा बाजाराने शुक्रवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, … Read more

Axis Bank : ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर वाचा ही बातमी, होईल फायदा !

Axis Bank

Axis Bank FD : तुम्ही ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत, ज्याअंतर्गत आता तुम्हाला तुमच्या एफडीवर वाढीव व्याज मिळतील. बँकेच्या वेबसाइटनुसार 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एफडीसाठी सुधारित दर लागू आहेत. ॲक्सिस बँक सध्या सामान्य नागरिकांना 7.20 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के … Read more

Fixed Deposit : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी ! ‘या’ 5 बँका एफडीवर देतायेत जबरदस्त व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit Rates : सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे एफडी, येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणूनच देशातील जवळ-जवळ सर्वचजण येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथे सुरक्षितता असली तरीदेखील यावर मिळणार परतावा हा खूप कमी आहे. अशातच तुम्ही सध्या सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर … Read more

Reserve Bank of India : बँक लॉकरचे ‘हे’ नियम तुम्हाला माहिती आहेत का?, जाणून घ्या…

Reserve Bank of India

Reserve Bank of India : आज प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी लॉकरची सुविधा पुरवते. बरेच लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू घरी ठेवण्याऐवजी बँक लॉकरमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित मानतात, ही चांगली गोष्ट असली तरी देखील बँक लॉकरमध्ये तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडतो. जर बँकेतून चोरी झाली किंवा काही चूक झाली तर त्यांना त्यांच्या … Read more