7th Pay Commision: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ग्रेड-पे नुसार ‘इतकी’ मिळेल थकबाकीची रक्कम, वाचा माहिती
7th Pay Commision:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच वेतन आयोगाची स्थापना इत्यादी मुद्दे हे खूप महत्त्वाचे असून कारण या मुद्द्यांचा थेट संबंध हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता घर भाडे आणि महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. जर आपण यामध्ये महागाई भत्त्याचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 2023 या … Read more