फोरव्हीलर पासून तर लॅपटॉप पर्यंत या तीन सरकारी साईटवर मिळतोय 80% डिस्काउंट
आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार गरजाही बदलत चाललेल्या आहेत. स्वतःची कार हवी, स्वतःचे वाहन हवे अशी स्वप्न आता अनेक जण पाहत आहेत. नवनवीन लॅपटॉप, स्मार्टफोन यांची तर क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोक हजारो रुपये खर्च करून आपली हौस भागवतात. परंतु असे अनेक लोक आहेत की जे आपली इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. कारण त्यांचे आर्थिक … Read more