Investment Tips : या दिवाळीत फक्त 1000 रुपयांपासून सुरु करा म्युच्युअल फंडात गुंतवणूक ! बघा टॉप फंडांची यादी !

Investment Tips

Investment Tips : दिवाळीच्या दिवसात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरेल. येथील गुंतवणूक ही जोखमीची असली येथील परतावा हा जास्त आहे. म्हणूनच मागील काही काळापासून येथील गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये कशी गुंतवणूक करायची आणि कोणते म्युच्युअल फंड तुमच्यासाठी उत्तम असतील हे … Read more

LPG Cylinder : सर्वसामान्यांची दिवाळी, एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घट, वाचा सविस्तर..

LPG Cylinder : दिवाळीच्या शुभ पर्वावर केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी सिलेंडरवरती मोठी सूट दिली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना आपली दिवाळी गोड करता येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशात एलपीजी सिलिंडरच्या मागणीत मोठी … Read more

कार साठी कर्ज घ्यायचंय ? ‘या’ तीन बँक देतायेत सर्वात स्वस्त कार लोन, पहा डिटेल्स

स्वत:चे घर आणि स्वत:ची गाडी असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व ज्यांकडे पैशांचे बजेट कमी आहे ते लोक बँकांकडून कर्ज घेतात. जर तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल तर कोणती बँक सर्वात कमी व्याज दर देते किंवा कोणत्या बँकसानाचा व्याजदर किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे. आजकाल बँका ग्राहकांना खूप … Read more

Malabar Gold : कधीकाळी विकायचा मसाले, कंपनी बुडाली जिद्द न हारता सुरु केला दुसरा व्यवसाय, आज हजारो कोटींचा आहे टर्नओहर

जिद्द चिकाटी असेल तर असाध्य ते साध्य करता येते अशी एक म्हण आहे. एखाद्या व्यवसायात किंवा स्टार्टअप मध्ये अपयश आल्यास खचून न जाता मार्केट रिसर्च जर केले तर मनुष्य खूप मोठे ध्येय गाठू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे मलबार गोल्ड. हा आजच्या काळातील नावाजलेला ब्रँड आहे. त्याचे संस्थापक एम.पी. अहमद हे आहेत. त्यांनी आज जे … Read more

Maharashtra MLA Salary : आमदारांना किती पगार मिळतो आणि पेन्शन किती असते ? कोणते भत्ते आणि सुविधा देतात ? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra MLA Salary : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीच्या अनुषंगानेच कर्मचाऱ्यांनी आमदारांना इतकी पेन्शन दिली जाते किंवा एवढे वेतन दिले जाते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही का इत्यादी बाबत प्रश्न उपस्थित केले होते. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरिता कर्मचाऱ्यांकडून मागच्या वर्षी बेमुदत संप … Read more

Government Schemes : दरमहा 3000 रुपये हवे असेल तर आतापासूनच सुरु करा ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक !

Government Schemes

PM Kisan Maan Dhan Yojana : सध्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. अशातच सरकारद्वारे वृद्धांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्या प्रत्येकाची मने जिंकण्यासाठी पुरेशा आहेत. सरकारने सुरु केलेल्या या योजनेद्वारे वृद्धांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार असून लोकांचा तणाव देखील दूर होणार आहेत. वृद्धांना श्रीमंत करण्यासाठी सरकारने आता पीएम किसान … Read more

LIC Policy : LIC ची शानदार पॉलिसी..! मिळतील दुहेरी लाभ, बघा कोणती?

LIC Policy

LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडे अनेक एलआयसी पॉलिसी उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी एलआयसी एकापेक्षा एक योजना राबवते. अशातच या वर्षी जानेवारीमध्ये LIC कडून एक नवीन योजना सुरू करण्यात आली, तिचे नाव आहे LIC जीवन आझाद पॉलिसी असे आहे. ही योजना सुरक्षितता लक्षात घेऊन … Read more

PNB Internet Banking : तुम्हीही पीएनबी बँकेचे ग्राहक आहात का?, घबसल्या मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर…

PNB Internet Banking

PNB mPassbook : तुम्हीही PNB बँकेचे खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे, ज्यामुळे तुम्हाला बरेची कामे  घरबसल्या करता येणार आहेत. या कामांसाठी आता ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही, या खास योजनेमुळे आता ग्राहकांना महत्वाचे काम घरबसल्या करता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी, बँके MPassbook अ‍ॅप PNB … Read more

ATM Services : SBI, HDFC, ICICI आणि Axis बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! वाचा सविस्तर…

ATM Services

ATM Services : ग्राहकांसाठी महत्वाचे अपडेट आहेत. देशभरातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून पैसे काढण्याबाबत बदल केले आहेत. या बदलांमुळे आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या बँका आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारात आहेत, चला कोणत्या बँका किती शुल्क आकारणार आहेत जाणून घेऊया. ग्राहकांना आता एका महिन्यात निर्धारित एटीएममधून … Read more

HDFC Loan : HDFC बँकेने दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिला झटका, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम !

HDFC Loan Interest Rates

HDFC Loan Interest Rates : ऐन सणासुदीच्या काळात HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने दिवाळीपूर्वीच हा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे बरेच ग्राहक निराश झाले आहेत. बँकेच्या निर्णयामुळे या ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. चला जाणून घेऊया बँकेने कोणता निर्णय घेतला आहे? आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होणार … Read more

Retirement Plans : SBI ची सुपरहिट योजना..! म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर येथे करा गुंतवणूक !

Retirement Plans

Retirement Plans : सध्याच्या युगात पेन्शन खूप महत्वाची आहे. महागाईच्या या दुनियेत जगण्यासाठी पैसे खूप महत्वाचे आहेत. म्हणूनच भविष्याच्या दृष्टीने आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे बनले आहे. जर तुम्हाला तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात जगायचे असेल तर तुम्हाला असतापासून भविष्याचा विचार करून एका चांगल्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. पेन्शन योजना व्यक्तीच्या जीवनात … Read more

Business Idea : दिवाळीत ‘या’ बिझनेस मधून मिळेल प्रचंड नफा ! जाणून घ्या सविस्तर..

आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यवसायात जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. सध्या स्टार्टअप सुरु करण्यासाठी बहुतांश तरुण धडपडत असतात. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू केल्यास त्या व्यवसायात नक्कीच स्पर्धेला सामोरे जावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल कल्पना देणार आहोत कि जो स्पर्धात्मक आहे पण जास्त कॉम्पिटेटिव्ह नसेल. अतिशय कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. … Read more

Business Idea: या दिवाळीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि आयुष्यभरासाठी कमवा लाखो रुपये ! वाचा ए टू झेड माहिती

Business Idea :- बऱ्याच जणांची स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते किंवा तसा विचार तरी मनात येत असतो. परंतु बऱ्याचदा व्यवसाय कोणता करावा हे लवकर सुचतं नाही आणि सुचले तरी लागणारा पैसा कसा उभारावा याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. व्यवसायाची निश्चिती करताना संबंधित व्यवसायाला बाजारपेठेत मागणी किती प्रमाणात आहे? हे प्रामुख्याने पाहणे गरजेचे असते. दैनंदिन … Read more

HDFC FD Scheme : आकर्षक योजना…! HDFC च्या स्पेशल FD मध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी !

HDFC FD Scheme

HDFC FD Scheme : सध्या प्रत्येकजण मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवत आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, सुरक्षिततेसह या गुंतवणुकीत परतावा देखील उत्तम मिळतो. सध्या बँका आपल्या मुदत ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही उच्च परतावा देणारी FD योजना शोधत असाल, तर HDFC तुमच्यासाठी ही … Read more

National Pension Scheme : निवृत्तीनंतर पैशांचे नो टेंशन…! येथे गुंतवणूक करून महिन्याला मिळवा 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

National Pension Scheme

National Pension Scheme : भविष्याच्या दृष्टीने सर्वजण गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. म्हतारपणाचे आयुष्य अगदी आरामात जावे म्हणून प्रत्येक जण चांगल्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करत आहेत. अशातच सरकारद्वारे देखील उत्तम पेन्शन योजना चालवल्या जातात, त्यातीलच एक म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सरकारी योजना आहे. त्याच्या मदतीने, महिना पगार मिळवणारे लोक त्यांचे निवृत्तीचे … Read more

Recurring Deposit : बँक की पोस्ट ऑफिस, कुठे आरडी करणे फायदेशीर?, जाणून घ्या उत्तम पर्याय…

Recurring Deposit

Recurring Deposit : सध्या बचतीला जास्त महत्व दिले जात आहे, कोरोना काळापासून सगळ्यांनाच बचतीचे महत्व समजले आहे. म्हणूनच आज प्रत्येकजण बचत करताना दिसत आहे, काही जण एफडी करतात तर काही जण RD करणे पसंत करतात. जर तुम्ही महिना पगारदार असाल तर तुमच्यासाठी RD द्वारे गुंतवणूक करणे फायद्यची ठरेल. कारण तुम्हाला इथे एकरकमी गुंतवणूक करावी लागत … Read more

Bank Offers : ग्राहकांना होणार फायदाच फायदा…! दिवाळीनिमित्त ‘या’ तीन बँकांकडून गृहकर्जावर आकर्षक ऑफर, बघा…

Bank Offers

Bank Offers : दिवाळीपूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका ग्राहकांसाठी एकापेक्षा एक ऑफर आणत आहेत, अशातच काही बँका अशा आहेत ज्यांनी गृहकर्ज आणि कार कर्जावर ऑफर सुरु केल्या आहेत. दरम्यान, आज आपण अशाच तीन बँकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी दिवाळीपूर्वी काही खास ऑफर आणून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिल आहे. तुम्हीही सध्या सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याचा विचार … Read more