Best Bank In India : ‘या’ आहेत सर्वात सुरक्षित बँक ! RBI ने जारी केली नवी यादी, तुमचे पैसे कधीही बुडणार नाहीत

तुमचे पैसे कुठे सुरक्षित आहेत असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचे उत्तर काय असेल ? साहजिकच तुमचे उत्तर बँक असे असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर एखादी बँक दिवाळखोरीत गेली तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपयांपर्यंतच पैसे मिळू शकतात मग भलेही तुम्ही बँकेत 5 लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा … Read more

Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून मिळवा उत्तम परतावा; व्यजदरात वाढ…

Post Office

Post Office : जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधात असाल तर पोस्ट ऑफिस आरडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. होय, पोस्ट ऑफिस आरडी वरील व्यजदरात वाढ झाली असून, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवू शकता, तसेच तुम्हाला सुरक्षिततेची हमी देखील मिळते. नुकतेच अल्पबचत योजनेचे व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र … Read more

RBI चा मोठा निर्णय ! ‘ही’ चूक कराल तर तुमचे बँक खाते जाणार मायनसमध्ये, भरावा लागेल दंड

आजच्या काळात बँक खाते नसलेले व्यक्ती सापडणे मुश्कीलच. काही लोक एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती उघडतात. परंतु आता सर्व खातेदारांची महत्वाची बातमी आहे. आरबीआयने असा नियम लागू केला आहे की ज्यामुळे तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकांच्या नियमांमध्ये बदल करते, ज्याचे पालन सर्व खातेदारांनी केले पाहिजे. या नियमाचे पालन न … Read more

8th Pay Commission: पुढच्या वर्षी मिळू शकतो 8 व्या वेतन आयोगाचा लाभ? ‘या’ शक्यता ठरू शकतात कारणीभूत? वाचा माहिती

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ तसेच वेतन आयोग व घरभाडे भत्ता व विविध सोयी सवलती इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या असतात. कारण या सर्व बाबींचा सरळ परिणाम हा केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांवर होत असतो. कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारा महागाई भत्ता किंवा वेतन हे सातव्या वेतन आयोगाच्या आधारे … Read more

National Pension Scheme : दरमहा एक लाख रुपये पेन्शन हवी असेल तर ‘अशी’ करा गुंतवणूक !

National Pension Scheme

National Pension Scheme : चांगल्या भविष्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक गुंतवणूक योजना आहेत, अशातच एक म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम योजना, येथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित बनवू शकता. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टीम योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) तुम्हाला हव्या असलेल्या पेन्शनची … Read more

महिन्यात लाख रुपये कमवायचा चान्स देतो ‘हा’ नवीन बिजनेस! कमी गुंतवणुकीतून मिळेल भरपूर नफा

business idea

काही व्यवसाय तुम्हाला अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये लाखात नफा कमवून देतात आणि अशा व्यवसायांची मागणी देखील भरपूर प्रमाणात असते. अनेक बिझनेस आयडिया नाविन्यपूर्ण रीतीने केल्यास देखील कमी गुंतवणुकीत खूप मोठा नफा मिळतो. फक्त आपल्याला व्यवसाय सुरू करण्या अगोदर व्यवसायांची निवड आणि त्यांना असलेली बाजारपेठेतील मागणी या दोन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. जर आपण व्यवसायांचे … Read more

Saving Scheme : दररोज फक्त 50 रुपये गुंतवून तयार करा 35 लाख रुपयांचा निधी; बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

Saving Scheme

Saving Scheme : बचतीसाठी सध्या बाजारात एकापेक्षा एक योजना आहेत, अशातच पोस्ट ऑफिसकडून देखील उत्तम योजना ऑफर केल्या जातात, ज्या ग्राहकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात. पोस्ट ऑफिस आपल्या सर्व ग्राहकांना एकापेक्षा एक योजना ऑफर करते, जिथे तुम्ही अगदी 50 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. होय, अगदी छोट्या गुंतवणुकीपासून मोठ्या गुंतवणूकीपर्यंत येथे गुंतवणूक करता येथे, पोस्ट ऑफिस … Read more

Cheque Sign Mistake to Avoid : सावधान ! चेकवर सही करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा…

Cheque Sign Mistake to Avoid

Cheque Sign Mistake to Avoid : बहुतेक बँका खाते उघडण्याबरोबरच चेकबुक देतात, ज्याचा वापर व्यवहारांसाठी केला जातो. मोठ्या प्रमाणात पैसे द्यायचे असतील तर चेकचा वापर केला जातो. त्यामध्ये तुमचे नाव, खाते क्रमांक इत्यादी माहिती असते जी एखाद्याला देताना स्वाक्षरी करणे आवश्यक असते. तुमच्या स्वाक्षरीशिवाय चेक बँकेत स्वीकारला जात नाही. याशिवाय, तुम्हाला माहिती आहे का की … Read more

Pension Plan : निवृत्तीनंतर 25 हजार रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर ‘अशी’ करा गुंतवणूक !

Pension Plan

Pension Plan : आजच्या काळात पेन्शन योजना सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वास्तविक, सेवानिवृत्तीनंतर आपले जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. म्हणूनच लोकं आतापसूनच बचतीला सुरुवात करतात. यासाठी, बहुतेक काम करणारे लोक अगदी सुरुवातीपासूनच पेन्शनसह इतर फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. लोकांच्या या गरजा लक्षात घेऊन भारत सरकारसह अनेक खाजगी वित्तीय … Read more

SBI Festive Season Offer : SBI कडून ग्राहकांना विशेष भेट ! 31 जानेवारीपर्यंत कर्जावर मिळणार खास ऑफर !

SBI Festive Season Offer

SBI Festive Season Offer : सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी देखील विक्रीची तयारी सुरु केली आहे, बँकांनीही त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना लोनवर विशेष ऑफर देत आहे. SBI ने फेस्टिवल ऑफर अंतर्गत कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. … Read more

58 वर्षाच्या ‘या’ ताई मत्स्यशेतीतून कमवत आहेत 3 लाख! बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीने केली मदत, किती येतो या टेक्नॉलॉजीला खर्च?

fish farming

कोणतीही गोष्ट करायची आहे व त्यासाठी लागणारी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाचे बंधन किंवा वयाचा अडसर त्यामध्ये येत नाही. कामामधील सातत्य तसेच ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी आसक्ती जर मनामध्ये राहिली तर व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो हे मात्र निश्चित. अगदी याच पद्धतीने जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील शामली येथील इसोपुर तेल गावच्या रहिवासी … Read more

Credit Card: तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरतात का? तर तुम्हाला क्रेडिट कार्डच्या या 5 फायद्यांची माहिती असणे आहे गरजेचे

benifit of credit card

Credit Card:- आपल्यापैकी बरेच व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डचा वापर हा फार काळजीपूर्वक रीतीने करणे गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला जो काही क्रेडिट कार्डचा लिमिट दिलेला असतो तो लिमिट पूर्ण न करणे हे तुमच्या फायद्याचे असते. साधारणपणे तुमच्या लिमिटच्या 40% इतका खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करणे हे तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी देखील … Read more

डीमार्टमध्ये कोणत्याही वस्तू स्वस्त का मिळतात? डीमार्टची स्थापना कशी झाली? 12 वी पास व्यक्तीने केली डीमार्टची स्थापना

radhakishan damani

भारतामध्ये अनेक रिटेल चेन अर्थात रिटेल नेटवर्क असून अनेक प्रसिद्ध असे ब्रँड आहेत. कुठल्याही ब्रँडच्या मागे त्या त्या ब्रँडच्या उभारणीपासून ते यशस्वी होण्यामागे एक वेगळी कहाणी असते. अगदी त्याच पद्धतीची एक वेगळी आणि प्रेरणादायी कहाणी डी मार्टची देखील आहे. डी मार्टचे वैशिष्ट्य म्हणजे स्वस्त वस्तू मिळण्यासाठी संपूर्ण भारतात हे प्रसिद्ध असून अनेक मोठ्या शहरांमध्ये व … Read more

Insurance Plans : LIC च्या जीवन किरण पॉलिसी बद्दल तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या कमालीचे फायदे…

Insurance Plans

Insurance Plans : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) अनेक प्रकारच्या पॉलिसी ऑफर करते. LIC कडून अनेक प्रकारच्या योजना चावल्या जातात. अशातच LIC ने एक नवीन टर्म प्लॅन ‘जीवन किरण योजना’ लाँच केली आहे. जीवन किरण योजना ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड व्‍यक्‍तीगत बचत योजना आहे जिच्‍या लाइफ कव्‍हर आणि प्रिमियम रिटर्न या … Read more

SIP Investment : 5 हजार रुपयांची एसआयपी करोडपती बनवू शकते?, जाणून घ्या…

SIP Investment

SIP Investment : जर तुम्हाला दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करायचा असेल तर, आज आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की बाजारात दीर्घकालावधीत गुंतवणूक केली तर भविष्यात मोठा फंड बनवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध राहून दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय ठेवतात. परंतु बरेच गुंतवणूकदार स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवण्यास घाबरतात, मग … Read more