E-Challan : आता अशीही बसू शकते तुमच्या खिशाला कात्री,जाणून घ्या नाहीतर
E-Challan : देशात रोज कितीतरी अपघात घडत असतात. या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत होते तर काहीजणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. अशातच आता वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवली जात आहे. त्यामुळे वाहनचालकाने जर नियम मोडले तर त्यांचे ऑनलाईन चलन कापले जात आहे. त्यामुळे आपलेही ऑनलाईन चलन कापले आहे … Read more