SBI Mudra Loan : ग्राहकांसाठी खुशखबर ! आता खात्यात जमा होणार 9 लाख रुपये ; जाणून घ्या कसा होणार फायदा

SBI Mudra Loan : नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा इतर आर्थिक गरज पूर्ण कारण्यासाठी तुम्ही देखील बँकेमधून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही फक्त काही मिनिटातच 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज घेऊ शकता. चला तर जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

SBI बँक कागदपत्रांशिवाय 50 हजार ते 9 लाखांपर्यंत कर्ज देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पीएम मुद्रा योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 50 हजार ते 9 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेला SBI मुद्रा कर्ज असेही म्हणतात. यासाठी, सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर देखील खात्याशी जोडलेला असावा. व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी मिळावा यासाठी मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या की एसबीआय व्यतिरिक्त पीएम मुद्रा योजनेअंतर्गत इतर अनेक बँकांमध्येही कर्ज दिले जाते. येथे आम्ही तुम्हाला SBI मुद्रा कर्जाद्वारे ऑनलाइन अर्ज करून कर्ज कसे घेऊ शकता याची माहिती देणार आहोत.

SBI मुद्रा कर्जासाठी कागदपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

आधार कार्ड

उद्योग आधार तपशील

बँक खाते तपशील

खरेदी केलेल्या मालमत्तेचे वर्णन

जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र

स्थानिक प्रमाणपत्र

मतदार आयडी

ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट सारखा कोणताही आयडी पुरावा

रहिवासी पत्ता प्रमाणपत्र

वीज बिल

बँक स्टेटमेंट 6 महिन्यांपर्यंत

SBI मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. इथे क्लीक करा

येथे होम पेजवर तुम्हाला Proceed For E-Mudra चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

आता तुम्हाला सर्व मार्गदर्शक तत्त्वे वाचावी लागतील.

यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये अर्जदारांना त्यांचा मोबाईल नंबर, SBI मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज 2022 आणि कर्जाची रक्कम टाकून सबमिट करावी लागेल.

अर्जदारांना सर्व माहिती टप्प्याटप्प्याने प्रविष्ट करावी लागेल.

सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.

त्यानंतर पाठवा पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर वेलकम पेज ओपन होईल.

आता शेवटी प्रिंट घ्या.

हे पण वाचा :- Best Business Idea : सुरु करा ‘हा’ व्यवसाय ! सरकार देणार पैसे; होणार लाखो रुपयांची कमाई , जाणून घ्या कसं