Government Scheme : फक्त 45 रुपये वाचवून ‘या’ योजनेतून मिळवा 25 लाख रुपये, जाणून घ्या योजना
Government Scheme : भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ही कंपनी सर्वांसाठी योजना राबवत असते. कारण या पॉलिसीमधील गुंतावणूक सर्वात सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी मानली जाते. त्याशिवाय कंपनी सतत नवनवीन योजना राबवत असते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना. या योजनेत तुम्ही फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये मिळवू … Read more