Gold Price Update : आजही घसरले सोन्याचे दर ! आजच खरेदी करा मिळेल ५ हजारांनी स्वस्त
Gold Price Update : देशात अनेक ठिकाणी सण किंवा काही उत्सव असला तर सोन्याचे (Gold) किंवा चांदीचे (Silver) दागिने खरेदी केले जातात. तसेच आता लग्न सोहळ्याचा सीजन (Wedding Season) चालू आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनांदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घसरण (Falling Rates) सुरूच आहे. त्यामुळे लोकांमध्ये … Read more