ऑडी इंडियाकडून दिग्गज ऑडी क्यू ७ साठी बुकिंग्जचा शुभारंभ
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये त्यांची नेक्स्ट-जनरेशन ऑडी क्यू७ च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. नवीन ऑडी क्यू७ मध्ये कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. नवीन शक्तिशाली ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे निर्माण करते ३४० एचपी शक्ती, ५०० एनएम टॉर्क … Read more