Gold Rates Updates : सोन्याच्या दारात घसरण ! पहा मार्केट्स अपडेट्स…
अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्ड ०.८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले, कारण प्रमुख अमेरिकन रोजगार डेटा (८ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी उशिरा आल्याने) येण्याअगोदर डॉलर मजबूत झाला, जे अमेरिकन फेडरल रिझर्वच्या आर्थिक धोरणास कमी करण्याच्या समयसीमेकडे इशारा करीत असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश … Read more