Gold Rate Today : जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 Gold Rate Today :- दसऱ्याच्या नंतर सोन्याच्या किमतीत काही बदल झाला नाही. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार … Read more

Petrol Diesel Price Today : आजही वाढल्या किमती ! जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) ची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलचे दर रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायचं झालं तर काही दिवस सोडले तर इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात … Read more

NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय ? यामधील फरक काय आहे?

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी, आजच्या तारखेमध्ये भारतातील प्रत्येकजण डिजिटल पेमेंट करत आहे. मग ते एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी ट्रान्सफर करणे असो किंवा कोणत्याही प्रकारचे पेमेंट करणे असो, डिजिटल पेमेंटमुळे प्रत्येकाचे जीवन सोपे झाले आहे. पूर्वी लोकांना बँकेत जाऊन निधी ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करावी लागायची. पण आता … Read more

Gold rates today : सोन्याच्या किमतीमध्ये झाले बदल ! जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या साहित्यांची खरेदी-विक्री वेगाने सुरू असतानाच ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी सोन्याला (gold) ही प्राधान्य दिले आहे. सोन्याचा भाव (gold) प्रति तोळा एकूण 49 हजार पाचशेच्या आसपास असतानाही सोन्याची खरेदी-विक्री होण्याचे प्रमाण अधिक होते. दरम्यान आजहे भाव किंचित वाढले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि … Read more

दरवाढ सुरुच, नव्या उच्चांकाच्या दिशेने वाटचाल! जाणून घ्या पेट्रोल -डिझेल चा आजचा दर

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरु झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

Bitcoin news in marathi : बिटकॉईन उच्चांकावर, एका दिवसात किंमत इतक्या लाखांनी वाढली !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने $ ५९,७०० चा आकडा पार केला आहे आणि यावर्षी मे महिन्यापासून उच्चांकी पातळी गाठली आहे. (Bitcoin news marathi) गेल्या २४ तासांमध्ये, बिटकॉइनच्या किंमतीत सुमारे $ १९०० (सुमारे १.४२ लाख रुपये) म्हणजे ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन मध्ये गेल्या २४ तासांत प्रचंड वाढ दिसून … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर झटका ! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा दर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्या प्रतिलीटर दरात 38 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने वाढले कि कमी झाले? जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :-  सोन्याचे (gold) भाव आज वाढलेले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे … Read more

Share market today : सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६१००० केले क्रॉस ! वाचा दिवसभरातील चर्चेतील शेअर्स

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- भारतीय शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 विक्रमी उच्चांकावर बंद झाले. गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 61000 ओलांडले आणि ऑटो वगळता सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टीदेखील प्रथमच 18300 च्या वर बंद झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी शेअर्स बीएसई सेन्सेक्समध्ये 568.90 … Read more

सोन्याचे भाव वाढले; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  भारतीय सराफा बाजारात काल 13 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या (gold) किमतीत तीव्र कल दिसून आला. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,266 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्याचबरोबर चांदी 60,417 रुपये प्रति किलोवर बंद झाली. आजही सोन्याचे (gold) भाव … Read more

14 October Petrol – Diesel rate: पेट्रोल डिझेल च्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा दर

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्य प्रतिलीटर दरात 37 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे … Read more

महागाईचा भडका ! सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना आता नैसर्गिक वायू (नॅचरल गॅस, पीएनजी), सीएनजीच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असून आता दिल्लीत सीएनजीचा दर 49.76 रुपये प्रति किलो असेल. ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत आणि उपनगर शहरांत … Read more

13 October Petrol – Diesel rate: जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. मागील ठ्वड्यात दररोज वाढ सुरु होती. परंतु आज कोणतीही वाढ झालेली नाही. आज दिल्लीत, पेट्रोलचा दर 104.44 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 93.17 रुपये झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर … Read more

सोन्याचे भाव ५७ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता ; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- सोन्याचे (gold) भाव जरासे वाढले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सवर सोन्याच्या (gold) स्पॉट किमती मजबूत व्यापार करत आहेत. तो मंगळवारी 0.19 टक्क्यांनी वाढून 1,757 डॉलर प्रति औंस झाला. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच … Read more

तयार व्हा, लवकरच ही स्वदेशी कंपनी हाय-स्पीड Electric Scooter आणि Bike लाँच करणार !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  काही काळापूर्वी भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकी विभागात नवीन खेळाडू दाखल झाला. वास्तविक, देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओकिनावा ने देशांतर्गत बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली. त्याच वेळी, आता ओकिनावा ऑटोटेकचे संस्थापक आणि विपणन संचालक जितेंद्र शर्मा यांनी बिझनेस टुडेला एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस … Read more

Samsung Galaxy S22 Ultra : लाँच होण्यापूर्वीच डिझाइन आणि फीचर्स आले समोर…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  अँपल आयफोन १३ सिरीज लाँच करण्यात आली आहे आणि गुगल पिक्सेल ६ सिरीज सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. आता सर्वांच्या नजरा सॅमसंगच्या आगामी प्रमुख सिरीजवर आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस २२ सिरीज २०२२ च्या सुरुवातीस लॉन्च केली जाईल. जर अफवांवर विश्वास ठेवला गेला तर सॅमसंगचे तीन स्मार्टफोन … Read more

अखेर पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांना ब्रेक लागला ! जाणून घ्या आजचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांना ब्रेक लागला आहे. आज दिल्लीत, पेट्रोलचा दर 104.44 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 93.17 रुपये झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित करतात … Read more

Gold Rates Today : अजूनही स्वतःच आहे सोने; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.(Gold Rates Today)  परंतु सर्वोच किमतीपेक्षा अजूनही सोने स्वस्तच आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत … Read more