सोने किंचित महाग ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.

आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

Advertisement

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,575

Advertisement

8 ग्रॅम  36,600

10 ग्रॅम  4,5750

100 ग्रॅम  4,57500

Advertisement

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,991

Advertisement

8 ग्रॅम  39,928

10 ग्रॅम  4,9910

100 ग्रॅम  4,99100

Advertisement

 प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट :-

मुंबई  45,680  46,680

Advertisement

पुणे  44,850  46,680

नाशिक  44,850  46,680

अहमदनगर  4,4780  4,7020

Advertisement