सणासुदीच्या तोंडावर सोने महागले ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.

अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.

आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,590

8 ग्रॅम  36,720

10 ग्रॅम  4,5900

100 ग्रॅम  4,59000

 भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,008

8 ग्रॅम   40,064

10 ग्रॅम  5,0080

100 ग्रॅम  5,00800

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  45,680  46,680

पुणे  44,940  48,120

नाशिक  44,940  48,120

अहमदनगर  4,4930  47180