बीएसएनएलचा प्लॅन घेतला तर मिळतोय 9999 रुपयांचा गुगल स्मार्ट स्पीकर; त्वरित ‘ह्या’ ऑफरचा लाभ घ्या
अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएनएसएलने पुन्हा एकदा गुगल ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत बीएसएनएल भारत फायबर यूजर्सला गुगल नेस्ट आणि गुगल मिनी स्पीकर सवलतीच्या दरात मिळतील. ऑफर केवळ 90 दिवसांसाठी वैध आहे जी 14 जुलै 2021 पर्यंत आहे. वापरकर्त्यांसाठी येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना 799 … Read more