म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचीय ? 19 एप्रिल पासून ओपन होतायेत दोन नविन ऑप्शन ; वाचा अन फायदा घ्या
अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- जर आपण सध्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकीसाठी नवीन पर्याय शोधत असाल तर पुढील आठवड्यात 19 एप्रिल रोजी तुम्हाला 2 नवीन पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. फंड हाऊस मिरे एसेटने भारतात प्रथमच दोन एनवायएसई फँग + फंड सुरू केले आहेत. ही आहेत मिराएसेट अॅसेट एनवायएसई फॅंग + ईटीएफ आणि मिरा … Read more