ह्युंदाईची बजेट नंतरची लेटेस्ट प्राईस लिस्ट , चेक करा सर्व कारचे रेट एका क्लिकवर
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कार खरेदी करण्यापूर्वी लोक ज्या गोष्टींकडे लक्ष देतात त्यातील पहिला घटक म्हणजे किंमत हा आहे. बजेटनुसार कार निवडणे शहाणपणाचे आहे. मारुती सुझुकीनंतर ज्या कंपनीचे नाव भारतात येते त्याचे नाव ह्युंदाई. ह्युंदाई इंडिया ही भारतातील दुसर्या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाईने देखील 2021 मध्ये आपल्या कार महाग केल्या आहेत. … Read more