ATM वर ट्रांजेक्शन फेल झाले तर बँक तुम्हाला दर दिवसाला देईल 100 रुपये ; ‘असा’ करावा लागेल अर्ज
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- एटीएममधून व्यवहार करताना बरेच वेळा ट्रांजेक्शन फेल होतात. ट्रांजेक्शन फेल झाल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातून पैसे वजा केले जातात परंतु एटीएममधून पैसे काढले जात नाहीत. अशा परिस्थितीत खातेदारांना काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. डिजिटल व्यवहारादरम्यानही ग्राहकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) … Read more