मोठी बातमी : सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीत तब्बल एक हजार कोटींचं नुकसान !
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं असल्याची माहिती सीरमचे सर्वेसर्वा अदर पूनावाला यांनी दिली आहे. तसेच खासकरुन सप्लायवर परिणाम झाला असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. … Read more