देशातलं सर्वात महाग पेट्रोल मिळतय ह्या जिल्ह्यात
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळेतय. परभणीत एक लिटर पेट्रोलसाठी जवळपास ९५ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी ९४.६५ रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवारी सर्वाधिक पेट्रोल वाढ ही नांदेडमध्येही होती. नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलचा दर ९४.३३ … Read more