रेशन कार्डमध्ये घरबसल्या ‘असा’ अपडेट करा आपला पत्ता
अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) हा एक अतिशय यशस्वी उपक्रम मानला जातो. रेशन कार्डचा सहज वापर व्हावा यासाठी ही योजना केंद्र सरकारने काही काळापूर्वी सुरू केली होती. या योजनेद्वारे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत सवलतीच्या दरात देशातून कोठूनही धान्य घेऊ शकतात. म्हणजेच एकच रेशन कार्ड … Read more











