रेल्वेच्या साथीने आपला व्यवसाय सुरू करणे झाले सोप्पे; सुरु झालेय ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-भारतीय रेल्वेने व्यवसायिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी फ्रेट बिझिनेस डेव्हलपमेंट पोर्टल सुरू केले आहे. यास भेट देऊन ग्राहक त्यांच्या वस्तूंचे ऑनलाईन ट्रॅकिंग करू शकतात. तसेच फ्रेट कॅल्क्युलेटर सुविधा सारख्या विविध सेवा फक्त एका क्लिकवर उपलब्ध असतील. भाड्याने माल मिळवून देण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. डिसेंबर 2020 मध्ये रेल्वेने … Read more