मोदी सरकार 10 वर्षांपर्यंत देणार पेन्शन; जाणून घ्या ‘ही’ योजना
अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारनं प्रत्येक वर्गावर लक्ष केंद्रित करत अनेक योजना सुरू केल्यात. सीनियर सिटीजनसाठीही केंद्र सरकारकडून आणखी एक योजना सुरू करण्यात आलीय. त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना. प्रधान मंत्री वंदना योजना एलआयसीकडून निवृत्त झालेल्याना डेथ बेनिफिटसह प्रदान केलेली हमी दिलेली पेन्शन उत्पादन आहे. 60 वर्ष किंवा त्याहून … Read more