लय भारी ! अर्ध्या तासात होईल होम लोन मंजूर ; ‘ह्या’ सरकारी बँकेने सुरु केली ‘ही’ नवीन सुविधा
अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- देशातील तिसर्या क्रमांकाची सरकारी बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बीओबी) आपला डिजिटल कर्ज देणारा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याद्वारे ग्राहकांना पेपरलेस प्रक्रियेद्वारे त्यांच्या पसंतीच्या जागेचे आणि वेळेनुसार ऑनलाइन कर्ज मिळेल. आता घर किंवा कारसाठी कर्ज घेण्यासाठी बँकांत फेऱ्या मारण्याची गरज नाही . बीओबीच्या या सुविधेमुळे आपल्याला काही मिनिटांत … Read more








