‘ह्या’ सरकारी कंपनीत करा एफडी ; 5 लाखांवर मिळेल 2 लाखांचे व्याज, कसे ते जाणून घ्या
अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- ट्रांसपोर्ट डेवलपमेंट फाइनेंस कॉर्पोरेशन (केटीडीएफसी) ही केरळमधील सरकारी कंपनी गुंतवणूकदारांना पैशांच्या गुंतवणूकीसाठी दोन प्रकारच्या एफडी योजना देते. केटीडीएफसी ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) आहे, कि जी आरबीआयच्या अंडर अथॉराइज्ड आहे. आपली गुंतवणूक रक्कम आणि प्राप्त व्याज 100% सुरक्षित आहे. केटीडीएफसी ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज देते. … Read more