मोठी खुशखबर ! आता घरासाठी मिळेल 5.33 लाख रुपयांची मदत ; कोठे आणि कशी ? जाणून घ्या…
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- आपणास हे माहिती असेल की केंद्र सरकार नवीन घरासाठी पंतप्रधान आवास योजनेत 2.67 लाख रुपयांचे अनुदान देते. परंतु आता नवीन योजना सुरू केली आहे, त्या अंतर्गत घर बांधण्यासाठी 5.33 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यूपीच्या योगी सरकारने लाईट हाऊस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकारला राज्यातील रहिवाशांना … Read more









