जबरदस्त स्कीम ! बेरोजगारांना मिळाले 16 कोटी ; वाचा आणि फायदा घ्या
अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कोरोना साथीच्या काळात भारतातील लाखो लोक बेरोजगार झाले. आता परिस्थिती सुधारल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. परंतु अद्याप परिस्थिती पूर्णपणे सामान्य नाही. कोरोना संकटाच्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने गरीबांसाठी मोफत राशन आणि महिला जनधन खातेदारांना पैसे देण्यासह अनेक नवीन योजना सुरू केल्या. कामगार मंत्रालयाने कोरोना कालावधीत बेरोजगारांसाठी अटल विमा … Read more